ध्यास विश्वसार्ह बातमीचा

‼️BIG BREAKING‼️ MPSC परीक्षा 21 मार्चला होणार, राज्य सरकारची घोषणा

मुंबई,दि.१२ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १४ मार्चला होणारी राज्यसेवा परीक्षा आता २१ मार्च २०२१ रोजी होणार आहे. त्यासंदर्भात आज राज्य लोकसेवा आयोग हे पत्रक काढले आहे. राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर १४ मार्च रोजी…

ममतांच्या लंगडय़ा पायास भाजपवाले घाबरले; सामनामधुन भाजपवर टिका

मुंबई : सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर पुन्हा एकदा निशाणा साधण्यात आला आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मुद्द्यावरून सामनातून भाजपला लक्ष्य करण्यात आले आहे. अर्ज भरण्यासाठी गेल्या असताना ममता बॅनर्जी जखमी झाल्या. ममतांच्या जखमी पायालाच…

ब्रह्मकुमारीज संस्थेच्या दादी हृदयमोहिनी यांचे निधन

माऊंटअबु : ब्रह्मकुमारीज संस्थेच्या प्रमुख दादी हृदयमोहिनी यांचे वयाच्या ९३व्या वर्षी मुंबईच्या सैफी रुग्णालयात निधन झाले. गुरुवारी सकाळी १०.३० वाजता त्यांनी अंतिम श्वास घेतला. दादी हृदयमोहिनी यांच्या पार्थीवावर शनिवारी संस्थेच्या माउंट अबू…

डायलिसीसची सुविधा सामान्यांच्या आटोक्यात आणणार-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई,दि.११: राज्याच्या यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य सुविधांवर भर देण्यात आला आहे. एखादा रुग्ण शासकीय रुग्णालयात आल्यावर तिथल्या वातावरणाने त्याला प्रसन्न वाटले पाहिजे, अशाप्रकारे आरोग्य संस्थांचा कायापालट करणार असून डायलिसीसची सुविधा…

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा येत्या आठ- दहा दिवसांत,विद्यार्थ्याचे वयोमर्यादेमुळे नुकसान होणार…

मुंबई दिनांक ११:   महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची  पूर्व परीक्षा केवळ काही दिवसांसाठी पुढे ढकलली असून 14 तारखेनंतरच्या आठ दिवसात या परीक्षा घेतल्या जातील आणि त्याची तारीख उद्याच घोषित केली जाईल अशी निसंदिग्ध ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी…

यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषदेला प्रथम पुरस्कार,यवतमाळ जिल्हा परिषदेला…

मुंबई, दि. ११ : यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषदेने राज्यस्तरीय अत्युत्कृष्ट जिल्हा परिषदेचा प्रथम पुरस्कार पटकावला असून यवतमाळ जिल्हा परिषदेने द्वीतीय आणि सिंधुदूर्ग जिल्हा परिषदेने तृतीय क्रमांकाचा पुरस्कार पटकावला…

वटवृक्ष मंदीरात महादेवाच्या आराधनेने महाशिवरात्री उत्साहात

अक्कलकोट,दि.११ : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष मंदीरात महादेवाच्या आराधनेने मोठया भक्तीमय वातावरणात महाशिवरात्री महोत्सव संपन्न झाला. वटवृक्ष मंदीरात स्वामींची मुर्ती ही भगवान शंकराच्या शिवलिंगावरच विराजमान आहे. त्यामुळे मंदीरातील…

राज्यात जानेवारी,फेब्रुवारीमध्ये ३३ हजार ७९९ बेरोजगारांना रोजगार

मुंबई, दि. ११ : कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांद्वारे राज्यात जानेवारी आणि फेब्रुवारी २०२१ मध्ये ३३ हजार ७९९ उमेदवारांना…

कोरोनाचे कारण पुढे करून पळपुटे सरकार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करत आहे:आमदार विजयकुमार देशमुख.…

सोलापूर दि.११ मार्च : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (MPSC) यांनी एका नोटीफीकेशनव्दारे दि. 14 मार्च 2021 रोजी होणारी राज्य लोकसेवा आयोगाची परिक्षा पुढे ढकलली आहे.त्यामुळे MPSC स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण…
Don`t copy text!