ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महाशिवरात्रीसाठी अक्कलकोटमध्ये रताळाला मोठी मागणी

अक्कलकोट, दि.१० : उद्या गुरुवारी सर्वत्र महाशिवरात्रीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे या पार्श्वभूमीवर रताळा मोठी मागणी असून अक्कलकोट तालुक्यात त्यातून मोठी उलाढाल होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महाशिवरात्रीच्या आधी एक दिवस…

पक्षीमित्र संमेलनाच्या बोधचिन्ह प्रतिमेचे आनावरण

सोलापूर, दि.10: 34 व्या पक्षीमित्र संमेलनाच्या बोधचिन्हाचे आज उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. 10 आणि 11 एप्रिल 2021 रोजी होण्याऱ्या या संमेलनाचे बोधचिन्ह सापमार गरुड पक्षी आहे. उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील…

महाशिवरात्री उत्सव संदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना

मुंबई, दि. 10 : कोविड-19 च्या अनुषंगाने यावर्षी सर्व धर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नसून सध्या राज्यात तसेच मोठ्या शहरांमध्ये रूग्णांच्या संख्येत पुन्हा…

वीज जोडण्यांवरून सरकारची पूर्ण लबाडी! ठाकरे सरकार हे इतिहासातील सर्वांत लबाड सरकार : देवेंद्र फडणवीस

मुंबई, 10 मार्च : आधी वीजजोडणी तोडण्याला स्थगिती द्यायची आणि शेवटच्या दिवशी ती मागे घ्यायची, ही फारच मोठी लबाडी आहे. शेतकरी, सर्वसामान्यांची मोठी थट्टा आहे. ठाकरे सरकार हे आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वांत लबाड सरकार आहे, अशी…

सचिन वझे ओसामा बिन लादेन असल्यासारखं वागवलं जातंय – मुख्यमंत्री

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्या नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसुख हिरेन प्रकरणावरून प्रतिक्रिया दिली. सचिन वाझे ओसामा बिन लादेन असल्याचं चित्र निर्माण…

थकित महसूल वसुलीसाठी जिल्हा प्रशासनाकडून मोहिम

सोलापूर, दि.10 : राज्य शासनाचा महसूल न भरणाऱ्या विविध व्यक्ती, सहकारी संस्था, खासगी संस्था, सहकारी साखर कारखाने, सूत गिरण्या यांच्याकडून थकित रकमांच्या वसुलीची धडक मोहिम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भरत…

दुधनी लायन्स क्लबचा पद्ग्रहण सोहळा उत्साहात; अध्यक्षपदी संतोष जोगदे

गुरुशांत माशाळ, दुधनी, दि.१० : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथे लायन्स क्लब ऑफ दुधनी शाखेचे उद्घाटन आणि सनद प्रदान सोहळा प्रांतपाल अण्णासाहेब गळतगे यांच्या हस्ते पार पडला. नूतन अध्यक्ष संतोष जोगदे व संचालक मंडळ यांना द्वितीय उपप्रांतपाल…

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी “या” दोघांविरोधात मांडला हक्कभंगाचा प्रस्ताव

मुंबई : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला. अन्वय नाइक आत्महत्या प्रकरण यापूर्वीच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझेंची क्राईम ब्रँचमधून तत्काळ बदली करणार- गृहमंत्री

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझेंची क्राईम ब्रँचमधून तत्काळ बदली करणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत केली. मात्र, पोलिस निरीक्षक सचिन वाझेंची अटकेवर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते…

ग्रामीण भागातील जनतेमध्ये कोविड प्रतिबंधात्मक मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी : डॉ अर्जुन गुंडे

सोलापूर : आज दिनांक 9 मार्च 2021 रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद सोलापूर येथे कोरोना नियंत्रणसाठी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, सर्व तालुका आरोग्य अधिकारी व गट शिक्षण अधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती.…
Don`t copy text!