ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय राहणार सुरू

सोलापूर, दि.९ : मार्च अखेर असल्याने मोठ्या प्रमाणात नवीन वाहनांची खरेदी होण्याची शक्यता आहे. नवीन वाहनांना नोंदणी क्रमांक मिळून जनतेची गैरसोय टाळण्यासाठी आणि वाहनाचा ताबा मिळावा यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय…

“या” मुद्द्यावरुन विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी

मुंबई : उद्द्योगपती मुकेश अंबनी यांच्या घरासमोर सापडलेल्या कारचे मालक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी सत्तधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात खडाजंगी पहायला मीळाली. यामुळे महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यामध्ये शाब्दिक चकमकीमुळे गोंधळ उडाला. गृहमंत्री…

मुख्य कार्यकारी अधिकारी दवाखान्यात असले तरी कामकाजावर पूर्ण लक्ष

सोलापूर,दि.९ : सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना कोरोनाची लागण झाली आहे.त्यांच्यावर सध्या सोलापुरात उपचार सुरु आहेत.मात्र त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. असे असले तरी त्यांनी…

मुंबई पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर?

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. मुंबईतील अनेक इमारतींमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी राजधानीत अंशतः लॉकडाऊनचा सूचक इशारा…

राज्यातील सर्व रुग्णालयांच्या ‘फायर ऑडिट’ची कार्यवाही सुरू -आरोग्य मंत्री राजेश टोपे

मुंबई : भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीनंतर राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विधानपरिषदेत सांगितले. भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील…

मैंदर्गीत शावरी युथ फौंडेशन तर्फे महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा

गुरुशांत माशाळ दुधनी, दि.९: अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथील महेश शावरी युथ फाउंडेशन तर्फे जागतिक महिला दिन विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरी करण्यात आला. यावेळी सर्व स्तरावरील सामाजिक योगदान देणाऱ्या व यशस्वी महिलांचा सत्कार उपस्थित…

निराशाजनक अर्थसंकल्प – आमदार देशमुख

सोलापूर दि.०८ मार्च : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात अर्थसंकल्प मांडला.त्यावर आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले की, या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांची, तरुणांची आणि सामान्यांची पूर्ण निराशा झाली आहे. ठाकरे सरकारचा अर्थसंकल्प फसवा…

महिलांनो गरुड भरारी घ्या, तुमच्या पंखांना बळ देण्याचे काम आमचे सरकार करेल – मुख्यमंत्री उद्धव…

मुंबई, दि. ८ : कोरोनाच्या संकटकाळात राज्यातील बचतगटांच्या महिलांनी १ कोटीहून अधिक मास्कचे उत्पादन करुन कोरोनाविरोधातील लढ्यात सहभाग दिला. आशा वर्कर, परिचारिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, बचतगटांच्या महिला अशा सर्व माता - भगिनींनी या काळात…

चपळगांव बँक ऑफ इंड़ीया शाखेकडून जागतिक महिला दिना निमित महिला बचत गटांना ७१ लाख रुपये वाटप

अककलकोट, दि.८( प्रतिनिधी ) : जागतिक महिला दिनानिमित बँक ऑफ इंडिया चपळगांव शाखेच्यावतीने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी ५२ महिला बचत गटांना ७१ लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या…

सर्वांच्या सहकार्यामुळेच लोकमंगलची अन्नपूर्णा योजना यशस्वी : शहाजी पवार

सोलापूर (प्रतिनिधी) दि. ०८ मार्च : शहरातील भुकेलेल्या व्यक्तीला दोनवेळचे जेवण पुरवावे ही संकल्पना एका महिलेने आ. सुभाष देशमुख यांच्यासमोर मांडली. त्यांना ही कल्पना आवडल्यामुळे लगेच आ. देशमुख यांनी महिला दिनाच्या दिवशीच अन्नपूर्णा योजना सुरू…
Don`t copy text!