ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बेरोजगार युवकांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न करू,अक्कलकोट येथे आमदार लाड यांचा सत्कार

अक्कलकोट, दि.७ : आमदार झाल्याने आता जबाबदारी आणखी वाढली आहे बेरोजगार युवकांना रोजगार देण्यासाठी आपण एक दिशादर्शक कार्यक्रम निश्चित राबवू, असे प्रतिपादन पुणे विधान परिषदेचे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड यांनी केले.…

मराठा आणि ओबीसीमध्ये सरकारच भांडण लावत आहे,नरेंद्र पाटलांचा सरकारवर आरोप

सोलापूर,दि.७ : प्रतिनिधी मराठा आणि ओबीसी या दोन जाती मध्ये भांडण लावण्याचे काम सध्याचे विद्यमान सरकार करत असल्याचा गंभीर आरोप अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष व माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी केला…

मराठी पत्रकार परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा बोर्डीत संपन्न

अक्कलकोट,दि.७ : प्रतिनिधी पालघर जिल्ह्यातील बोर्डी येथे मराठी पत्रकार परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कार विरतण सोहळा संपन्न झाला. बोर्डी मध्ये पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषदे कडून हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला…

महिलांच्या विकासात समाजाची भूमिका महत्त्वाची : कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस, ‘आम्ही…

सोलापूर : प्रतिनिधी महिलांचा विकास झाला तरच समाजाचा आणि पर्यायाने देशाचा विकास होतो. महिला ह्या जन्मत:च सबला आहेत. मात्र, आजही महिलांचे वेगवेगळ्या माध्यमांतून खच्चीकरण होताना दिसते. हे थांबायला हवे. महिलांच्या विकासात समाजाचीही भूमिका…

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले अक्कलकोटच्या ‘या’ कार्यकर्त्याचे कौतुक

अक्कलकोट,दि.४ : (प्रतिनिधी) देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी रिपाई अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांना पत्राद्वारे कौतुकाची थाप दिली आहे. आगामी…

शिवनिर्मलच्या आरोग्य शिबिरात ९६ रुग्णांची तपासणी, वर्धापनदिनी जोपासली सामाजिक बांधिलकी

अक्कलकोट, दि.१ : अक्कलकोट येथील शिवनिर्मल ऑर्थो व मॅटर्निटी केअरच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त महिला आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात ९६ महिलांची तपासणी करण्यात आली.डॉ. सुप्रिया संगोळगी (कोरे) यांनी महिलांची…

अक्कलकोट तालुक्यात पल्स मोहिम यशस्वी,२८८ केंद्रावर राबली आरोग्य यंत्रणा

अक्कलकोट,दि.३१ : शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेचा शुभारंभ रविवारी अक्कलकोट तालुक्यात करण्यात आला.शहर आणि तालुक्यात मिळून ३२ हजार ९६४ बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला. पाच वर्षांच्या आतील…

शिवनिर्मल ऑर्थोच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त उद्या अक्कलकोटमध्ये महिला आरोग्य शिबिर

अक्कलकोट, दि.३१ : अक्कलकोट येथील सुप्रसिद्ध शिवनिर्मल ऑर्थो व मॅटर्निटी केअरच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त महिला आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉ. सुप्रिया संगोळगी (कोरे) यांनी दिली. हे शिबिर उद्या (सोमवारी)…

भाजपाची सोलापूर जिल्हा कार्यकारणी जाहिर

सोलापूर, दि.३० : भाजपाचे राज्य प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांचा दोन दिवसाचा सोलापूर जिल्हा नुकताच संपन्न झाला. सदर दौ-यात संघटना मजबूत करण्यासाठी व जिल्ह्यातील जनसामान्याच्या समस्या जिल्ह्यातील पदाधिका-यांच्या बैठकीत…
Don`t copy text!