ध्यास विश्वसार्ह बातमीचा

”त्या” शपथविधीमागे पवारांची खेळी ; राष्ट्रपती राजवट उठवण्याशिवाय नव्हता दुसरा पर्याय –…

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केलेल्या एक विधानामुळे राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काल एका वृत्तवाहिनीशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते…

महाविकास आघाडीत सामील होण्यासंदर्भात काय म्हणाले प्रकाश आंबेडकर वाचा सविस्तर

पुणे : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीत सामील होण्याबाबत मोठे वक्तव्य केल्याने राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. बुधवारी पुणे दौऱ्यावर असलेल्या प्रकाश आंबेडकरांनी माध्यमांशी बोलताना…

एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने महाआरोग्य शिबीराचे आयोजन…

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्यावतीने महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. ठाण्यातील जांभळीनाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात हे शिबीर होणार आहे.…

फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या बारावी परीक्षेचे हॉल टिकेट ‘’या’’ तारखेपासून मिळणार

पुणे : फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये होणाऱ्या बारावी परीक्षेचे हॉल टिकेट उद्या म्हणजे २७ जानेवारी पासून मिळणार आहे. ज्युनिअर कॉलेजना राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर सकाळी ११.०० वाजल्या पासून कॉलेज लॉगीनमध्ये हॉल टिकेट…

बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान ; समाजात मुलगी जन्माला आल्यास तिचा सन्मान करा – शितल म्हेत्रे 

कुरनूर:  अलीकडच्या काळामध्ये मुलींचं प्रमाण हे कमी होत चाललेला आहे. खेडेगावात आजही मुली शिक्षणापासून वंचित राहताना दिसतात योग्य ते शिक्षण त्यांना मिळत नाही ग्रामीण भागात आजही चूल आणि मूल या दोन गोष्टी पुरतेच मुलींचे आयुष्य मर्यादित राहिलेला…

विठ्ठल-रुक्मिणीला आजवरचे सर्वात मोठे दान, भाविकाने केले पावणे दोन कोटींचे सोन्याचे दागिने अर्पण

पंढरपूर : गरिबांचा देव अशी ओळख असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी भाविकाने कोट्यवधींचे दान अर्पण केले आहे. आज वसंत पंचमी असून विठ्ठल-रुक्मिणीचा विवाह सोहळा पार पडणार आहे. याच निमित्ताने एका भाविकाने विठुरायाला तब्बल पावणे दोन कोटी…

सोलापुरातील भाविकांच्या वाहनाला तिरुपती जिल्ह्यात अपघात ; ४ ठार तर ५ जण जखमी

सोलापूर : सोलपुरहून तिरूपतिला देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या वाहनाला तिरूपति जिल्ह्यात अपघात झाला आहे. ही घटना आज दुपारी घडला. बुधवारी तवेरा कार (वाहन क्रमांक एमएच - १२ पीएच – ९७०१) दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात चार जण ठार तर पाच जण…

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मार्फत कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा १५ लाखापर्यंत

मुंबई,दि.२५ : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास  विकास महामंडळामार्फत  वैयक्तीक कर्ज व गट कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमार्फत मराठा प्रवर्गातील उमेदवारांना व्यावसायिक कर्ज उपलब्ध करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा…

प्रजासत्ताकदिनी राज्यभरात सकाळी ९.१५ वाजता होणार शासकीय ध्वजारोहण

मुंबई, दि. २५ – भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२३ रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभरात एकाच वेळी सकाळी ०९.१५ वाजता आयोजित करण्यात यावा. या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे, यासाठी  सकाळी ८.३० ते…

ज्यांना अनुभव नाही, परिपक्वता नाही, ते लोक वारंवार असं बोलत असतात असे म्हणत दीपक केसरकरांनी आदित्य…

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अलीकडेच आपल्या शिष्टमंडळासह दाओसला गेले होते. चार दिवसांच्या या दाओस दौऱ्यात साधारणत: ३५ ते ४० कोटी रुपये अंदाजित खर्च झाले. या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी नेमके काय केले? याचा तपशील जाहीर करण्याची मागणी शिवसेना…
Don`t copy text!