ध्यास विश्वसार्ह बातमीचा

तडवळ येथे रिपाइं आठवले गटाच्या शाखेचे उद्घाटन

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील महाराष्ट्र आणि कर्नाटक सिमेवर वसलेल्या तडवळ गावात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे शाखेचे उद्घाटन रिपाइंचे तालुकाअध्यक्ष अविनाश मडिखांबे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा चिटणीस सैदप्पा झळकी यांच्या…

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील ८६५ गावांचा मुख्यमंत्री सहायता देणगी योजनेत समावेश, महात्मा फुले जन…

नागपूर, दि. २७ : कर्नाटक शासनाच्या मराठी विरोधी प्रवृत्तीचा तीव्र शब्दांत निषेध करणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेला ठराव विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले. यावेळी…

महसूल मंत्र्यांना आपल्या खात्याच्या कामाकाजाची प्राथमिक माहिती नाही हे राज्याचे दुर्देव, काँग्रेस…

मुंबई, दि. २७ डिसेंबर : आपले भ्रष्ट चेले अब्दुल सत्तार यांना वाचविण्यासाठी विद्यमान महसूल मंत्र्यानी आज नागपूर माध्यमांसमोर असत्य कथन करत खोटी माहिती देऊन राज्यातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. बाळासाहेब थोरात यांना कालच…

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर शिंदे-फडणवीस सरकारनं मांडलेला ठराव एकमतानं मंजुर

नागपूर: कर्नाटकातील बेळगाव, निपाणी, कारवार, भालकी आणि बिदर या मराठी भाषिक प्रांतातील ८६५ गावांचा महाराष्ट्रात समावेश करण्यात यावा, यासाठी महाराष्ट्राच्या विधीमंडळात मांडण्यात आलेला ठराव एकमतानं पास करण्यात आला आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या…

सोलापूरचे ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांच्या पुस्तकाचे बुधवारी प्रकाशन

सोलापूर  : सोलापूरचे जेष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांच्या, 'मी पत्रकार अरविंद जोशी : जसा घडलो तसा' या आत्मकथनपर पुस्तकाचे प्रकाशन बुधवार दिनांक २८ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता शिवस्मारक सभागृह, शिंदे चौक सोलापूर येथे महाराष्ट्र राज्य साहित्य…

कासाळगंगा प्रकल्प लागला बोलू ! नदी संवाद यात्रेसाठी एकवटला अवघा गाव

सोलापूर - राष्ट्रीय जल पुरस्कार विजेता कासाळगंगा प्रकल्प बोलू लागला. निमित्त होते, महाराष्ट्र शासनाच्या ‘चला जाणूया नदीला' उपक्रमांतर्गत आयोजित निबंध, चित्रकला आणि रांगोळी स्पर्धेचे. लोकसहभागातून पंढरपूरच्या चंद्रभागा नदीची उपनदी झालेल्या…

अक्कलकोट – नळदुर्ग रस्त्यावरील शेतकऱ्यावरचा गुन्हा मागे घ्यावा ; अक्कलकोट तहसीलदारांना निवेदन

अक्कलकोट, दि.२६ : लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ अक्कलकोट - नळदुर्ग रस्त्यावरील शेतकऱ्यांनी गुन्हा मागे घेण्याची मागणी तहसीलदारांकडे केली. याबाबत येत्या ३० डिसेंबर रोजी चर्चा होणार…

अक्कलकोट – नळदुर्ग रस्त्याप्रकरणी राज्य सरकारला म्हणणे मांडण्याचे आदेश ; चार वर्षांपासून…

मारुती बावडे अक्कलकोट : अक्कलकोट ते नळदुर्ग रस्त्यातील भूसंपादनाची प्रक्रिया करून मोबदला मिळावा या मागणीसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला आपले म्हणणे २४ जानेवारी पर्यंत मांडण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या…

मंत्री अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी करा; महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक होत वेलमध्ये बसून जोरदार…

नागपूर दि. २६ डिसेंबर - राजीनामा द्या राजीनामा द्या अब्दुल सत्तार राजीनामा द्या... अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी झाली पाहिजे... गायरान बेचनेवालों को जुते मारो सालों को... ५० खोके एकदम ओके... सत्ताराने घेतले खोके, सरकार म्हणतेय एकदम ओके...…

अक्कलकोट ट्रामा केअर प्रकरणी आरोग्य मंत्र्यांनी घातले लक्ष;शिंदे गटाचे तालुका प्रमुख देशमुख यांचा…

अक्कलकोट, दि.२६ : गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या ट्रामा केअर सेंटर बद्दल आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी लक्ष घातले असून यावर संबंधितांना ट्रामा केअर सेंटर त्वरित सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत त्यांनी आरोग्य उपसंचालकांशी चर्चा…
Don`t copy text!