ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

महायुतीत तणाव वाढला : भाजपची स्वबळावर लढण्याची तयारी ?

मुंबई : वृत्तसंस्था स्थानिक निवडणूक जशी जशी जवळ येत आहे. तसे तसे महायुतीत तणाव होत असल्याचे चित्र दिसत आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले…

आरोपीकडून पोलीस अधिकाऱ्याने मागितले ३०० कोटी ; आ.धस यांचा खळबळजनक दावा !

बीड : वृत्तसंस्था पुणे येथील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर भाजप आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप केले आहेत. सुपेकर यांनी तुरुंगातील एका आरोपीकडून ३०० कोटी रुपयांची मागणी केली होती, असा आरोप सुरेश…

मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा : राज्यातील प्रत्येकाला घर देणार !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील महायुतीचे मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस अनेक महत्वाचे निर्णय घेत असतांना आता केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासाठी 30 लाख घरकुलांचे उद्दिष्ट मंजूर केले असून…

सोलापूर : चारचाकी वाहनासाठी पतीकडून छळ : अखेर विवाहितेने संपविले आयुष्य !

सोलापूर : प्रतिनिधी राज्यातील पुणे येथील वैष्णवी हगवणे प्रकरण जोरदार चर्चेत असतांना आता सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. चारचाकी वाहन घेण्यासाठी व इतर खर्चासाठी माहेरुन पैसे आण म्हणून पती मराहाण…

….त्या दिवशी गिरीश महाजन पक्ष बदलणार ; संजय राऊतांचा दावा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील ठाकरे गटाचे नेते संजय राऊत व मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे. भाजप हा पक्ष एकेकाळी हिंदुत्त्ववादी आणि सुसंस्कृत अशा लोकांचा पक्ष होता. आता या पक्षाची सूत्र कोणाकडे आहेत? दलाल,…

पाकीस्तानची कबुली : भारताने २० नव्हे तर २८ ठिकाणांना केले लक्ष्य !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगभरात भारताच्या ऑपरेशन सिंदूरच्या यशाचे खूप कौतुक झाले. या काळात भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. आता ऑपरेशन सिंदूरबाबत पाकिस्तानच्या कागदपत्रात…

तब्बल ११ वर्षानंतर बहिण-भाऊ मुंडेंच्या पुण्यतिथीला येणार एकत्र !

बीड : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात अजित पवारांची राष्ट्रवादी, भाजप व शिंदेंची सेना एकत्र येवून महायुती सरकार आले असून आज भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी असून या…

राज्यात कोरोनाचे ५९ तर मुंबईत २० नवे रुग्ण !

मुंबई : वृत्तसंस्था जून महिन्याची सुरुवात झाली असतांना गेल्या मे महिन्यात राज्यभर आढळलेल्या रुग्णांची संख्या 477 वर पोहोचली असून, आतापर्यंत दहा जणांचा बळी गेला आहे. सोमवारी ठाणे महापालिकेत 4, पुणे 1, पुणे मनपा 17 , सातारा 2, कोल्हापूर 2,…

सोलापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या दुहेरी जलवाहिनीला मोठी गळती !

सोलापूर : प्रतिनिधी उजनी धरणातून सोलापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या नुकत्याच पूर्ण झालेल्या दुहेरी जलवाहिनीला मोठी गळती लागल्याची घटना आज सकाळी घडली. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर पाण्याचे 30 ते 40 फूट उंच फवारे पाहायला मिळाले, त्यामुळे…

मोठी बातमी : सोन्याच्या दरात पुन्हा वाढ !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून सोन्यासह चांदीच्या दर कमी अधिक होत असतांना दोन दिवसापासून सोन्याचे दरात मोठी घसरण झाली होती मात्र महिन्याच्या सुरुवातील पुन्हा एकदा सोमवारी दि.२ जून रोजी वाढ झाली. २४ कॅरेट सोन्याचा दर आज ८३७…
Don`t copy text!