ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

धक्कादायक : नदीत स्नानासाठी गेलेले ११ तरुण बुडाले तर आठ जणांना जलसमाधी !

जयपूर : वृत्तसंस्था देशातील राजस्थानमधील टोंक येथून मंगळवारी येथे एक दुःखद घटना घडली. जयपूरमधील ११ तरुण बनास नदीत स्नानासाठी गेले होते आणि जोरदार प्रवाहात ते सर्व जण वाहून गेले. सर्व तरुण दुपारी १२ वाजताच्या सुमारास पिकनिकसाठी नदीच्या…

सोलापुरात खळबळ : दादांच्या तरुण नेत्याचा चारचाकीत आढळला मृतदेह !

सोलापूर : प्रतिनिधी शहरातील मुरारजी पेठ परिसरातील पापय्या तालीमजवळ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे सरचिटणीस ओंकार महादेव हजारे (वय-३२) या युवा नेत्याचा मृतदेह बंद कार मध्ये आढळून आला आहे. रविवारी रात्री घरासमोरील कारमध्ये…

निवडणूक आयोग यांच्या पिंजऱ्यातील पोपट झाला ; संजय राऊतांचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी निवडणूक आयोग, भाजप व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. निवडणूक आयोग हा पंतप्रधान नरेंद्र मोदी व…

धावत्या ट्रेनमधून ८ ते १० प्रवासी पटरीवर पडले !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मध्य रेल्वेच्या दिवा ते मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. लोकल आणि पुष्पक एक्सप्रेस एकमेकांना जोरदार घासल्यामुळे लोकलच्या दारात लटकेलेले ८ ते १० प्रवासी धावत्या ट्रेनमधून पटरीवर पडले. दिवा ते…

खळबळजनक : बांधात झाडं टाकल्याने चाकू भोसकून केला खून !

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यात गुन्हेगारी घटना वाढत असतांना आता सोलापूर जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. जावयाच्या शेतातील बांधावरील झाड तोडून चारीत का टाकले ? याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या सासर्‍याला त्यांच्याच पुतण्यांनी…

गॅस टँकरची मिनीबसला जबर धडक : ३० प्रवासी जखमी !

मुंबई : वृत्तसंस्था मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी येथे आज (रविवार) सकाळच्या सुमारास गॅस टँकरने मिनीबसला पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये मिनीबस चालकाचे नियंत्रण सूटल्यामुळे बस खोल दरीत कोसळून मिनीबसमधील 30 प्रवासी जखमी झाले. त्यातील…

डॉ.शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण : संशयित आरोपीच्या जमीन अर्जावर उद्या सुनावणी !

सोलापूर : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून सोलापूर शहरातील डॉ.शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात अनेक वळण असतांना आता याच प्रकरणातील संशयित आरोपी मनीषा मुसळे-माने हिच्या जामीन अर्जावर सरकार पक्ष सोमवारी (दि. 9) म्हणणे सादर करणार आहे.…

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत घोटाळा ; राहुल गांधी भाजपवर बरसले !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. एका वृत्तपत्रातील लेखात मॅच फिक्सिंगसारखा घोटाळा केल्याचा आरोप राहुल गांधींनी…

… त्या सभा मतांमध्ये रूपांतरित होत नाहीत ; शरद पवारांनी ठाकरेंना डिवचले !

पुणे : वृत्तसंस्था राज्यात ठाकरे बंधू यांची युती होणार असल्याचे संकेत असतांना राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. मात्र, या संभाव्य एकीबाबत कोणताही ठोस निर्णय अद्याप…

मैत्री केली : नशेची गोळी देवून काढले महिलेचा अश्लील फोटो !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत असतांना यात पुणे शहर देखील मागे नाही आता सोशल मीडियावरून झालेली ओळख महिलेला चांगलीच महागात पडली आहे. महिलेला भेटण्यासाठी बोलावून नशेची गोळी देत…
Don`t copy text!