Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
पाकिस्तानवर भारताची आणखी एक मोठी कारवाई !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत पाकिस्तानवर कारवाई करीत असतांना आता पुन्हा एकदा भारताने मोठी कारवाई केली आहे. भारत सरकारने आता पाकिस्तानमधून येणाऱ्या वस्तूंवर पूर्ण बंदी घातली आहे. म्हणजेच आता कोणतीही…
गोव्यातील जत्रेत चेंगराचेंगरी ७ जणांचा मृत्यू तर ३० पेक्षा अधिक गंभीर !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गोव्यातील शिरगाव याठिकाणी आयोजित श्री लैराई जत्रेदरम्यान शुक्रवारी रात्री एक दुःखद घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. याठिकाणी चेंगराचेंगरी झाली असून यामध्ये ७ जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. तर या…
अक्कलकोट-तुळजापूर रस्त्यावर तिहेरी अपघात : महिला ठार तर चार जण जखमी !
अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट-तुळजापूर रस्त्यावरील तालुक्यातील चपळगाव येथील रॉयल हॉटेलजवळ एका ट्रक चालकाने दोन वाहनांना धडक दिली. ही घटना शुक्रवारी (दि. 2) दुपारी दीडच्या सुमारास घडली. यात एका वाहनातील महिलेचा मृत्यू झाला. तर चार जण जखमी…
सोलापुरात खळबळ : पाण्याचा हौद स्वच्छ करतेवेळी दोघं तरुणाचा दुर्देवी मृत्यू !
सोलापूर : प्रतिनिधी
शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी येथील पोमानी अप्रेल्सच्या कारखान्यातील पाण्याचा हौद स्वच्छ करतेवेळी दोघा सफाई कर्मचार्यांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 2) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. यात सागर नारायण…
मंत्री मुंडेंना अश्लील मेसेज : २५ वर्षीय तरुणाला अटक !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील भाजप पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज आणि कॉल करून त्रास दिल्याच्या आरोपाखाली अमोल काळे या 25 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. पुण्यातील रहिवासी असलेल्या या आरोपीने आपली…
कॉंग्रेस अडचणीत : पक्षाच्या दिग्गज नेत्यांना कोर्टाची नोटीस !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीतील एका न्यायालयाने शुक्रवारी (दि.२) लोकसभेतील विरोधी पक्षनेते, काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांना नोटीस बजावली. काँग्रेसच्या…
अंत्यविधीसाठी गेलेल्या लोकांवर मधमाशांचा हल्ला ; व्हिडीओ व्हायरल !
सातारा : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील एका गावा विचित्र अपघात घडल्याचे समोर आले आहे. याचा व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल होत आहे. अंत्यविधीसाठी गेलेल्या लोकांवर मधमाशांचा हल्ला झाल्याचा हा प्रकार आहे. घडलेल्या घटनेत अनेक नागरिक जखमी झालेले…
मोठी बातमी : महिला आयोगाचे पोलिसांना पत्र : ‘हाउस अरेस्ट’ हा शो बंद करा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात सर्वत्र उल्लू अॅपवरील एजाज खानचा 'हाउस अरेस्ट' हा शो बंद करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या देखील या शो बाबत आक्रमक झाल्या असून त्यांनी शो वर बंदी घालण्याची मागणी…
मंत्री गोरे प्रकरण ; रामराजे नाईक निंबाळकरांना पोलिसांची नोटीस !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामीच्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाच्या तपासाचे धागेदोरे आता राज्याचे माजी विधानपरिषद सभापती आणि शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे…
गृहमंत्र्यांचा इशारा : दहशतवाद्यांना शोधून ठेचणार !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील जम्मू काश्मीर येथील पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील प्रत्येक दहशतवाद्याचा शोध घेऊन उत्तर दिले जाईल, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी दिल्लीमध्ये दिले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर…