ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

पाकिस्तान बरोबर आता युद्ध व्हावे : शरद पोंक्षे यांचं वक्तव्य

मुंबई : वृत्तसंस्था पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर राजकीय, सामाजिक क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया येत असतांना आता अभिनेते शरद पोंक्षे यांनी देखील खळबळजनक प्रतिक्रिया दिली आहे. आता बास झालं, पाकिस्तानच्या घरात घुसून मारले पाहिजे.…

राज्यात आता खंडणीखोरांचे साम्राज्य पसरले ; माजी मुख्यमंत्र्यांचे टीकास्त्र !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत असतांना महायुती सरकारवर विरोधक टीका करत असतांना आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी महायुती सरकारवर निशाणा साधताना केली आहे.…

पंतप्रधान मोदींच्या कॅबिनेट बैठकीमध्ये दोन महत्वाचे निर्णय !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये 22 एप्रिलला मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये 26 लोकांना आपला जीव गमवावा लागाला. तर अनेक जण जखमी झाले. या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण आहे. या सर्व…

महायुती सरकार टेन्शनमध्ये :  लाडक्या बहिणीने दिली पोलिसात तक्रार !

अहिल्यानगर : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची’ घोषणा केली होती, या सरकारसाठी हि योजना गेमचेंजर ठरली होती. त्याअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांच्या अकाऊंटमध्ये दर महिन्याल 1500 रुपये जमा…

माजी मंत्री दानवेंच्या चारचाकीचा अपघात !

पुणे : वृत्तसंस्था भाजपचे नेते व माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कारचा लोणावळा येथे अपघात झाला. एक दुचाकीस्वार भरधाव वेगात येऊन रावसाहेब दानवे यांच्या कारला मागच्या बाजूने धडकला. हा अपघात लोणावळा येथील जयचंद चौकात झाला. या…

हॉटेलला लागली भीषण आग : १४ जणांचा दुर्देवी मृत्यू !

कोलकाता : वृत्तसंस्था पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील एका हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले आहेत. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही, परंतु शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज एका अधिकाऱ्याने…

राज्य सरकारने घेतले अनेक महत्त्वाचे निर्णय : शेतकऱ्यांसाठी नवीन पीकविमा योजना !

मुंबई ; वृत्तसंस्था राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या वतीने एक रुपयात पीकविमा योजना सुरू करण्यात आली होती मात्र या योजनेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे समोर आल्यानंतर आता राज्य सरकारने नवीन पिक विमा योजना जाहीर केली आहे.…

मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा : ५० लाखांसह परिवारातील व्यक्तीला सरकारी नोकरी देणार !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने आज मोठी घोषणा केली आहे. जम्मू-काश्मिरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये २७ पर्यटकांचा मृत्यू झाला. या मृतांमध्ये ६ महाराष्ट्रातील नागरिकांचा समावेश आहे. या हल्ल्यामुळे संपूर्ण…

मुंबईत ठाकरेंना मोठा धक्का : नेत्याने घेतला शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश !

मुंबई  ; वृत्तसंस्था राज्यातील मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिलेल्या दत्ता दळवी यांनी…

खळबळजनक : सोलापुरात शिकाऊ डॉक्टराने घेतला टोकाचा निर्णय !

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर शहरातील शासकीय रुग्णालयातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. शासकीय रुग्णालयातील डॉ. वैशंपायन शासकीय मेडिकल हॉस्पिटलमधील एका शिकाऊ डॉक्टराने हॉस्टेलच्या रूममध्ये जीवन संपवल्‍याची घटना आज (मंगळवार) सकाळी उघडकीस…
Don`t copy text!