ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरण : आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी !

सोलापुर : वृतसंस्था गेल्या काही दिवसापासून डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरण जोरदार चर्चेत आले आहे. आता या प्रकरणात संशयित आरोपी मनीषा मुसळे – माने हिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पाच दिवसांची पोलीस कोठडी…

उद्धव ठाकरेंचे सेनेचे आंदोलन :  केंद्रीय गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा !

मुंबई : वृत्तसंस्था जम्मू काश्मीरमधील पहलगाम परिसरातील बैसरन येथील दहशतवादी हल्ल्याचा उद्धवसेनेच्या वतीने आंदोलनाद्वारे निषेध करण्यात आला. पाकिस्तान मुर्दाबाद, दहशतवादी संघटना मुर्दाबाद अशी घोषणाबाजी करीत पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजाचे दहन…

बीडमध्ये पुन्हा राडा : दोन गटात दगडफेक ; नागरिक जखमी !

बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून गुन्हेगारीच्या घटनेमुळे सातत्याने चर्चेत येत असतांना आता आष्टी या गावात दोन गट आपसात भिडल्या मुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या दरम्यान गावातील सुमारे 200 ते 300…

ही लढाई धर्म विरूद्ध अधर्माची ; मोहन भागवत यांची संतप्त प्रतिक्रिया !

नागपूर : वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सरसंघचालक मोहन भागवत यांनी निषेध केला. हल्लेखोरांनी लोकांचा धर्म विचारून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. हिंदू कधीही असे कृत्य करणार नाहीत ही लढाई धर्म विरूद्ध…

अक्कलकोट येथे जैन समाजाबांधवांनी काढला निषेध मोर्चा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी जैन धर्म आणि समाजावर वारंवार होणारे अन्याय दूर करण्यासाठी अक्कलकोट शहर व तालुका सकल जैन समाजाच्यावतीने शुक्रवारी निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला जैन बांधवांनी मोठा प्रतिसाद दिला. थोरल्या जैन…

मंत्री राणे आक्रमक : …आता अब्बाही वाकड्या नजरेने बघणार नाही !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी मोठ वक्तव्य केले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याची मागणी केली जात आहे. तसेच जगभरातील अनेक देशांनीही…

महसूलमंत्र्यांचे महत्वाचे आदेश : …तर होणार शिस्तभंगाची कारवाई !

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील महायुती सरकारमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पूर्व परवानगीशिवाय कार्यालय सोडणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर निलंबनासह शिस्तभंगात्मक कारवाई करण्याची सूचना केली. यामुळे सरकारी बाबूंमध्ये एकच खळबळ…

सुरक्षा दलांची मोठी कारवाई : पहलगाम हल्‍ल्‍यात सहभागी दहशतवाद्याचे घर बॉम्‍बने उडवले !

जम्‍मू काश्मीर : वृत्तसंस्था पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्‍ल्‍यात २६ निष्‍पाप लोक मारले गेले. ज्‍यामध्ये अधिकतर लोक हे पर्यटक होते. जे जम्‍मू काश्मीरमधील पहलगाम येथे देशाच्या विविध राज्‍यांमधून पर्यटनासाठी आले होते. सूत्रांच्या…

शिंदेंच्या खासदाराचे वादग्रस्त विधान : जे लोक कधीच विमानात बसले नाहीत त्यांना शिंदेंनी विमानातून…

मुंबई : वृत्तसंस्था जे लोक कधीच विमानात बसले नाहीत त्यांना एकनाथ शिंदे यांनी विमानात बसवून आणले, असे वादग्रस्त विधान शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केले आहे. जम्मू काश्मीर येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना आणण्याची…

मोठी बातमी : ईडीकडून मुंबईमध्ये 7 ठिकाणी छापेमारी

मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील सात ठिकाणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) 50 कोटी रुपयांच्या कर्ज फसवणुकीप्रकरणी बुधवारी छापे टाकले. माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग…
Don`t copy text!