ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

जादुटोण्याची भिती दाखवत ३४ लाखांची फसवणूक

उदगीर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी जादुटोण्याच्या धक्कादायक घटना उघडकीस येत असतांना आता उदगीर शहरातील जळकोट परिसरातील कासीमपुरा भागात जादुटोण्याची भिती दाखवून ३४ लाखांची फसवणूक केल्‍याचे समेार आले आहे. या फसवणूक प्रकरणी महाराष्ट्र…

डॉक्टर वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणी ट्विस्ट

सोलापूर : प्रतिनिधी सोलापुरातील न्यूरोलॉजिस्ट डॉ.शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणात एक नवा ट्विस्ट समोर आला. वळसंगकर हॉस्पिटल मधील प्रशासकीय महिला अधिकारी मनीषा मुसळे- माने यांना शहर पोलिसांनी काल रात्री ताब्यात घेतले. याविषयी डॉ.…

दुहेरी हत्याकांडाने छत्रपती संभाजीनगर हादरले !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील छत्रपती संभाजीनगर शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. बायजीपुरा परिसरात दुहेरी हत्याची घटना घडली आहे. यात सलमान खान आरेफ खान (30) आणि त्याचा साला सुलतान शेख (17) असे हत्या झालेल्यांची नावे…

मुंबईत निघाला जैन समाजाचा विराट मोर्चा

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबई येथे विलेपार्ले पूर्व येथील नेमिनाथ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या आवारातील ९० वर्षे जुने जैन चैतालय या मंदिरावर महापालिका प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने तोड कारवाई केली. यामुळे जैन धर्मीय व्यथित…

मोठी बातमी : ठाकरे बंधू एकत्र येणार ? आमच्यातील वाद किरकोळ !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना युतीसाठी प्रस्ताव पाठवला आहे. महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी एकत्र…

राज्यात पोलिसांचा टोळीसारखा वापर ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती व महाविकास आघाडीत आता पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या असतांना आता उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले कि, राज्यात एकेकाळी काँग्रेसचा दरारा…

पहाटेच्या सुमारास चार मजली इमारत कोसळली ;  चौघे ठार ; वाचा कुठे घडली घटना !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था मुस्तफाबाद या भागात आज पहाटे चार मजली इमारत कोसळली. यात ४ जणांचा मृत्यू झाला. सुमारे २६ हून अधिक लोक मलब्यात गाडले गेले आहेत. त्यातील १८ जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले असून ८-१० लोक अजूनही अडकल्याची भीती…

सोलापुरातील प्रसिद्ध मेंदुविकार तज्ञ्य डॉ. शिरीष वळसंगकर यांचे निधन

सोलापूर : प्रतिनिधी सोलापुरातील प्रसिद्ध मेंदुविकार तज्ञ्य डॉ. शिरीष वळसंगकर यांचे शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता राहत्या घरी त्यांनी स्वतःच डोक्याला बंदुकीची गोळी झाडून घेतली त्यात त्यांचा म्रुत्यु झाला. अत्यंत हुशार, संयमी आणि तत्वनिष्ठ…

मोठी बातमी : अखेर रणजीत कासलेंना पोलिसांनी घेतले ताब्यात !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील वाल्मिक कराड प्रकरणी निलंबित पोलिस अधिकारी रणजीत कासले मोठ्या चर्चेत आले होते. आता त्यांना काल रात्री निलंबित पोलिस अधिकारी रणजीत कासले पुणे विमानतळावर दाखल होताच त्याने पुन्हा एकदा गंभीर आरोप…

बीड पुन्हा हादरले : वकिली करणाऱ्या महिलेला सरपंचाकडून जबर मारहाण !

बीड : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्हा गुन्हेगारीने चर्चेत येत असतांना आता आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बीड मधील अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकील करणाऱ्या महिलेला सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांकडून जबर मारहाण…
Don`t copy text!