ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

…अन्यथा मी स्वतः मैदानावर उतरेन : मंत्री नितेश राणे !

मैंदर्गी : प्रतिनिधी सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्व राज्य आहे आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहू नका सोलापूर जिल्ह्यातील अनधिकृत मशिदींवर आणि अतिक्रमण केलेल्यावर कारवाई करायलाच पाहिजे अन्यथा मी स्वतः मैदानावर…

लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून : सांगोला हादरले !

सोलापूर : वृत्तसंस्था सांगोला येथे आई-वडिलांना दारू पिऊन वारंवार शिवीगाळ करत असल्याचा राग मनात धरून लहान भावाने मोठ्या भावाचा चाकूने भोसकून खून केला. यामध्ये कार्तिक नामदेव यादव (वय 28, रा. चिंचोली, ता. सांगोला) हा ठार झाला आहे. तर…

अनधिकृत दर्गा प्रकरण : मध्यरात्री जमावाची पोलिसांवर दगडफेक !

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील नाशिक येथील द्वारका परिसरातील काठे गल्लीमध्ये मंगळवारी दि.१५ रात्री उशिरा अनधिकृत दर्गा पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या महापालिकेच्या पथकावर हल्ला झाल्यानंतर तणाव निर्माण झाला आहे. परिसरातील वीजपुरवठा खंडित…

भरदिवसा बीडमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्याची हत्या !

बीड : वृत्तसंस्था बीडमध्ये भाजप लोकसभा विस्तारकाची हत्या करण्यात आलेली आहे. बीड जिल्ह्यातल्या माजलगावमधील किट्टी आडगाव येथे बाबासाहेब आगे यांची हत्या करण्यात आलेली आहे. त्यामुळे आणखी एका हत्येच्या घटनेने बीड हादरलं आहे. या प्रकरणी आरोपी…

खा.शिंदेंचा हल्लाबोल : ‘संविधान बदलण्याचे भाजपकडून षड्यंत्र’ !

सोलापूर : वृत्तसंस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त खा. शिंदे यांनी आंबेडकर चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी खा. प्रणिती शिंदे यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. खा.प्रणिती शिंदे…

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गर्भवती महिलेला दुर्देवी मृत्यू !

गडचिरोली : वृत्तसंस्था राज्यातील पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरण ताजे असताना आता गडचिरोलीमधून देखील अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. यामध्ये डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका गर्भवती महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे.…

संतापजनक  : आईसह मुलीवर केला नराधमाने अत्याचार !

कल्याण : वृत्तसंस्था राज्यातील अनेक छोट्या मोठ्या शहरात अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटना घडत असतांना आता कल्याणमध्ये एक संतापजनक प्रकार उजेडात आला आहे. एका 40 वर्षीय बदमाशाने आधी पित्याविना पोरक्या झालेल्या मुलीशी…

दोन नराधमांचा अल्पवयीन मुलींवर अत्याचार : संतप्त जमावाने केली पोलिस ठाण्यावरच दगडफेक !

चंद्रपूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत असतांना आता राज्यातील विदर्भात वातावरण तापले आहे. पैसे व खाऊ घेऊन देण्याचे आमिष दाखवून दोन नराधमांनी अल्पवयीन मुलींवर वारंवार अत्याचार…

छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा गव्हर्नर मोठा आहे का? ; खा. उदयनराजे भोसलेंची मोठी मागणी !

सातारा :  वृत्तसंस्था छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी निवडण्यात आलेली अरबी समुद्रातील जागा नैसर्गिकदृष्ट्या अयोग्य आहे. मुंबईत राजभवनाची 48 एकर जागा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा गव्हर्नर मोठा आहे का? त्यामुळे राजभवनाच्या…

रोहित पवारांची पोस्ट जोरदार चर्चेत ; आता अजित पवारांचा नंबर !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील महाविकास आघाडी व महायुती सरकारमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता शरद पवार गटाचे नेते आ.रोहित पवारांनी जोरदार घणाघात केला आहे. मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त आणि ‘मित्रा’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण…
Don`t copy text!