ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

राम सातपुतेंचा हल्लाबोल : माढ्याची अवस्था पावसात हल्या धुतल्यासारखी !

सोलापूर : वृत्तसंस्था मी लढणारा कार्यकर्ता आहे. पण तितकाच भाग्यवान देखील आहे. एका रिंगमध्ये फडणवीससाहेब माझा फोन उचलतात. हे शक्य केवळ आपण भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता असल्यानेच झालं, असा दावा भाजपाचे माजी आमदार राम सातपुते…

कराडचा एन्काऊंटर करण्यासाठी होती ऑफर : निलंबित पोलिस अधिकाऱ्याचा दावा !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या चार ते पाच महिन्यापासून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीने राज्याच्या राजकारणात अनेक खळबळजनक घटना घडल्या होत्या. आता वाल्मीक कराडचा एन्काऊंटर करण्यासाठी 5 कोटी ते 50 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती, असा दावा बीडचे…

मोठी बातमी : पेटीएम, फोनपे, गुगल पे वापरकर्त्यांची पेमेंट थांबली !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतातील अनेक शहरांमध्ये शनिवारी दुपारी युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) सेवा अचानक ठप्प झाल्याचे पाहायला मिळाले. या काळात, बऱ्याच जणांना UPI द्वारे पेमेंट करता आले नाही. आउटेजचा मागोवा घेणारी वेबसाइट…

हृदयद्रावक : विटांचा ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात : चार जण ठार !

अकोला : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच आता विदर्भातील अकोला जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. विटांचा ट्रक दुचाकीवर कोसळून भीषण अपघात झाला आहे. विटांच्या ढिगाखाली दबून पाच जणांचा…

मी ऐतिहासिक रायगडावर प्रेरणा घेण्यासाठी आलो ; गृहमंत्री अमित शहा !

मुंबई : वृतसंस्था हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज ३४५ वी पुण्यतिथी असून त्यानिमित्त मी ऐतिहासिक रायगडावर प्रेरणा घेण्यासाठी आलो आहे. शिवरायांना महाराष्ट्रपुरते मर्यादित ठेऊ नका. तर छत्रपती शिवाजी महाराज देशासह…

नागपुरातील कंपनीत मोठा स्फोट : चौघांचा मृत्यू तर ११ कामगार गंभीर जखमी !

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरी व ग्रामीण भागात आगीच्या घटना सातत्याने घडत असतांना आता नागपूर जिल्ह्यातील एमआयडीसी मधील MMP इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीत मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात चौघांचा मृत्यू झाला आहे, तर एकाचा शोध अद्याप…

दानवेंचे विधान : नीतेश राणेंही एकदिवस जेलमध्ये जातील !

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील राणे व ठाकरे गटातील आरोप प्रत्यारोप नेहमीच सुरु असते आता पुन्हा एकदा या दोन्ही गटात वादाची ठिणगी पडली असल्याचे दिसत आहे. माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे एक दिवसच जेलमध्ये राहिले होते. पण नीतेश राणे यांचा…

ब्रेकिंग : जम्मू-काश्मीरमध्ये मोठी कारवाई : ३ दहशतवाद्यांचा खात्मा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील जम्मू-काश्मीर मधील अखनूरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ९ पंजाब रेजिमेंटचे जेसीओ कुलदीप चंद शहीद झाले. शुक्रवारी रात्री उशिरा अखनूरच्या केरी बट्टल भागात ही चकमक झाली. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला…

उदयनराजेंच्या वक्तव्याने राज्यात नव्या वादाला फुटणार तोंड !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्याच्या राजकारणात महापुरुषांच्या वक्तव्यामुळे वाद होत असतांना आता पुन्हा एकदा नवा वाद सुरु होणार असल्याची शक्यता आहे. स्त्री शिक्षणाची पहिली शाळा थोरले प्रतापसिंह महाराजांनी सुरू केली.…

सुसाईट नोट लिहून पत्नीचा खून करीत वृद्धाने संपविले आयुष्य !

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील नाशिक जिल्ह्यातील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पत्नीच्या साडेतीन वर्षांच्या आजारपणाला कंटाळून आणि तिच्या वेदना सहन न झाल्याने सेवानिवृत्त मुख्याध्यापकाने पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर स्वत: गळफास…
Don`t copy text!