जम्मू काश्मीरमध्ये चकमकीत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान
जम्मू- काश्मीर : जम्मू- काश्मीरमध्ये कुलगाम आणि पुलवामा येथे तीन वेग-वेगळ्या ठिकाणी पार पडलेल्या चकमकीत भारतीय जवानांनी 5 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. बुधवार आणि गुरुवारी मध्यरात्री रात्री पुलवामाच्या पुचल भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. या चकमकीत लष्कर-ए-तोयबा (एलईटी) चे दोन दहशतवादी ठार झाले आहेत. त्याचवेळी पुलवामामध्येच झालेल्या आणखी एका चकमकीत आणखी दोन … Read more