अक्कलकोटचे पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांची धडाकेबाज कारवाई,बाल विवाह रोखण्यात यश
अक्कलकोट, दि.२७ : उत्तर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांची धडाकेबाज कारवाई; तालुक्यातील एका गावातील शुक्रवारी पहाटे 5.30 दरम्यान होणारा अल्पवयीन विवाह सोहळा रोखण्यात यश आले. पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांनी उत्तर पोलिस ठाण्याचा पदभार घेतल्यापासून ठाण्यातील अंतर कार्यपध्दतीत बदला बरोबरच कोरोना काळात पूर्वलक्षी कारवाईला महत्त्व दिल्याने पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोवीडला हद्दपार करण्यासाठी नियोजनबद्द … Read more