धक्कादायक ! दिवसाढवळ्या भाजप प्रवक्त्यावर गोळीबार
मुंगेर । भाजपचे बिहारचे प्रदेश प्रवक्ते अजफर शम्सी यांच्यावर आज सकाळी गोळीबार झाला. दबा धरून बसलेल्या मारेकऱ्यांनी शम्सी यांच्यावर दोन ते तीन जणांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात शम्सी यांना एक गोळी लागली आहे. ते गंभीर जखमी झाले आहेत. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यामागील कारण अद्याप समजू शकले नाही. दिवसाढवळ्या घडलेल्या … Read more