विवाहित महिलेचा विनयभंग केल्याने तक्रार दाखल
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील एका गावात विवाहित महिलेस मनाला लज्जा वाटेल असे कृत्य करून विनयभंग केल्याने व पिडीताच्या पतीस दगडाने मारहाण केल्याप्रकरणी उमेश सुरेश कोळी रा शिरसी ता अक्कलकोट याच्या विरोधात अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दि २४ ऑगस्ट रोजी दुपारच्या दरम्यान पीडिता पिण्याचे … Read more