Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
***च्यांनो तुम्ही राणे आणि जगतापपर्यंत जाण्याआधी थडग्यात जाल ; आ.पडळकरांची जीभ घसरली !
अहिल्यानगर : वृत्तसंस्था
गेल्या काही वर्षापासून राज्यातील भाजपचे नेते व आमदार गोपीचंद पडळकर यांना नेहमीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तंबी देऊनही ते वादग्रस्त करत आहेत. गुरुवारी अहिल्यानगरमध्ये एमआयएमची भव्य सभा पार पडली. या सभेतून…
मध्यरात्री खोक्या भोसलेंच्या घरावर जीवघेणा हल्ला : चार महिला गंभीर जखमी !
बीड : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्हा गुन्हेगारीच्या निमित्ताने चर्चेत आला असून आता शिरूर तालुक्यात एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. भाजप नेत्याचा जवळचा सहकारी म्हणून ओळखला जाणारा सतीश उर्फ खोक्या भोसले यांच्या…
चार महिन्यात पाचवी भेट : राज ठाकरे मातोश्रीवर ; राजकीय चर्चेला उधान !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणातील ठाकरे बंधू गेल्या काही दिवसापासून एकत्र आल्याने मोठी चर्चा सुरु झाली आहे. आता पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज (दि.१२) दुपारी मातोश्रीवर दाखल झाले आहेत. ठाकरे कुटुंबीयांमध्ये स्नेहभोजनाचे…
संतापजनक : एमबीबीएसच्या विद्यार्थिनीवर जंगलात गँगरेप : तीन आरोपींना अटक तर दोन फरार !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील पश्चिम बंगालमधून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे एका वैद्यकीय विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. दोघे अजूनही फरार आहेत.…
शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी : देशभरात लागू होणार नवी योजना !
धुळे : वृत्तसंस्था
देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान, कडधान्य अभियानाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली येथे करण्यात आला. राज्यातील…
आरोग्य : प्रत्येक आजारावर उपाय करणारी औषध !
अनेक नैसर्गिक औषधी वनस्पती आणि मसाले आयुर्वेदात आहेत, जे आपल्या दैनंदिन जीवनात आरोग्य टिकवून ठेवण्याचे कार्य करतात. त्यापैकी सर्वात उपयुक्त आणि गुणकारी औषध मानली जाते हळद. हळदीला संस्कृतमध्ये हरिद्रा असे म्हणतात. धार्मिक आणि सांस्कृतिक…
हंबरडा मोर्चातून उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी पावसाच्या पाण्याचा हाहाकार माजला होता. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर केले आहे. मात्र, संपूर्ण कर्जमाफी आणि…
नाराज माजी मंत्री मुनगंटीवार थेट दिल्ली अन दिले महत्वाचे संकेत !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ज्येष्ठ मंत्र्यांना महायुतीची सत्ता आल्यानंतर नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. यामुळे अनेक नेत्यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली नाही. परंतु राज्याच्या राजकारणात अनेक बड्या नेत्यांना…
परंतु आता काँग्रेसचा सुपडासाफ करायला निघाला ; जरांगे पाटलांचा हल्लाबोल !
वडीगोद्री : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यात मराठा व ओबीसी आरक्षणावरून मोठे वादंग सुरु असून नागपूर येथे ओबीसी मोर्चा काढण्यात आला होता. जो नेता छगन भुजबळ यांच्या आहारी जातो तो संपतो, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी नागपूर…
भुंकणारी कुत्री चावत नाहीत ; मंत्री राणेंचे पठाण यांना प्रतिआव्हान !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अहिल्यानगरमध्ये गुरूवारी (दि.९ ऑक्टोबर) एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांची सभा झाली होती. या सभेवेळी एमआयएमचे नेते वारीस पठाण यांनी वादग्रस्त भाषण केलं होतं. त्यांनी भातपचे नेते नितेश राणे यांच्यावर टीका…