Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
शिंदेना लॉटरी नाही मटका लागला ; संजय राऊतांचा हल्लाबोल !
नाशिक : वृत्तसंस्था
कुठलीही अघोरी शक्ती मराठी माणसाची वज्रमूठ तोडू शकत नाही. मुंबईसह, नाशिक व कल्याण डोंबिवलीच्या निवडणुका ठाकरे बंधू एकत्र लढविणार असून या निवडणुका आम्ही जिंकू, असा दावा शिवसेने (उबाठा)चे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.…
अवयवदानाच्या प्रेरणादायी कार्याला सलाम: कै. अविनाश खराडे यांच्या दानशूरतेचा गौरव
दौंड : प्रतिनिधी
“मरावे परी कीर्ती रुपे उरावे” या विचाराने प्रेरित होऊन अवयवदान चळवळीला संजीवनी देणारी घटना हिंगणीगाडा (ता. दौंड) येथे नुकतीच घडली. नुकत्याच एका अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या गावातील युवक कै. अविनाश संभाजी खराडे यांनी…
हृदय पिळवटून टाकणारी घटना : चार लहान मुलांसह बापाने घेतला टोकाचा निर्णय !
अहिल्यानगर : वृत्तसंस्था
राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. राहाता तालुक्यात रविवारी कौटुंबिक वादाने त्रस्त झालेल्या एका बापाने आपल्या चार लहान मुलांसह आत्महत्या केल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. अरुण काळे…
…पापाची हंडी आम्ही फोडली ; मुख्यमंत्री फडणवीस !
मुंबई : वृत्तसंस्था
आज राज्यभरात दहीहंडीनिमित्त मोठा जल्लोष पाहायला मिळत आहे. ‘गोविंदा आला रे आला’च्या जयघोषात आज दिवसभर राज्यभरात गोकुळ अष्टमीचा उत्सव मोठ्या थाटामाटात पार पडणार आहे. दहीहंडी निमित्त अनेक बालगोपाळ तसेच गोविंदा पथक हंडी…
आता चोरी चोरी-चुपके चुपके नाही ; राहुल गांधींनी उठवला आवाज !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतदान चोरीवरून पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला घेराव घातला आहे. राहुल गांधींनी गायब मत लिहून एका बॉलिवूड चित्रपटाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी लिहिले की, आता चोरी चोरी-चुपके चुपके…
लाडकी बहिण योजनेवर महिला व बालविकास मंत्र्यांची मोठी माहिती !
अलिबाग : वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकीपूर्वीच लाडकी बहिण योजना महायुती सरकारने सुरु केली होती आता लाडकी बहीण योजनेतील अर्जांची सध्या काटेकोर फेरतपासणी सुरू असून, पात्र लाभार्थ्यांना वगळले जाणार नाही आणि कोणावरही अन्याय होणार नाही, अशी…
मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली !
नांदेड : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरु असून आता मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. 29 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सध्या ते…
लाइन मारायला गेला तर टायरखाली घालतो ; अजित पवारांनी दिला दम !
पुणे : वृत्तसंस्था
महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत कडक भूमिका घेतली आहे. बाहेरून आलेल्या लोकांकडून होणारे गुन्हे आणि टवाळक्या केल्याने बारामतीची बदनामी होत असून, हे अजिबात खपवून घेतले…
मंत्री राणेंचे मोठे विधान : महायुती सरकार सत्तेत आणण्यासाठी ‘या’ समाजाचा मोठा हात
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील भाजप पक्षाचे नेते व सरकारमधील मंत्री नितेश राणे हे नेहमीच आपल्या भाषणामुळे चर्चेत येत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी एक मोठे विधान केले आहे. राज्यातील महायुतीचे सरकार हिंदू समाजाच्या पाठिंब्यामुळेच सत्तेत…
..तसा संघ परिवार प्रदूषित झाला आहे ; स्वामी गोविंददेव गिरी महाराज !
पुणे : वृत्तसंस्था
भाजपमधील आयाराम संस्कृतीवर अयोध्येतील रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराजांनी सडकून टीका केली आहे. ज्या लोकांना यापूर्वी केव्हाही संघ पटला नव्हता, हिंदुत्व पटले नव्हते, अशा लोकांची…