ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

पुरी : जगन्नाथ मंदिरावर हल्ल्याची धमकी, पोलिसांकडून तपास सुरू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पुरीच्या जगन्नाथ मंदिरावर दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळाली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, माँ बुधी ठाकुरानी मंदिराच्या भिंतीवर ओडिया भाषेत लिहिलेले दोन धमकीचे पोस्टर आढळले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू…

खळबळजनक : जम्मू- काश्मीरमध्ये ढगफुटी, १२ जणांचा दुर्देवी मृत्यू !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात गुरुवारी (दि. १४ ऑगस्ट) मचैल माता यात्रेच्या मार्गावरील चिशोती या दुर्गम गावात ढगफुटी झाली. ज्या ठिकाणी ढगफुटी झाली तेथे १२ जणांचे मृतदेह मिळाले आहेत, अशी माहिती…

दादांनी केले सूरज चव्हाण यांचे प्रमोशन : अंजली दमानिया संतापल्या !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापूर्वी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाटगे यांच्यावरील मारहाण प्रकरणात सूरज चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. या प्रकरणामुळे सूरज चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता, आणि ते काही काळ…

…तर शेतकऱ्यांचा चाबूक मंत्र्यांच्या पाठीवर पडेल ; तुपकर आक्रमक !

हिंगोली : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या संपूर्ण कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता न केल्यास शेतकऱ्यांचा चाबूक मंत्र्यांच्या पाठीवर बसेल, असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर…

महाराष्ट्राला नपुंसक बनवत आहात का?; संजय राऊतांचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे वरण-भात तुप खाऊन लढायला गेले का? ते मांस खात होते.बाजीराव पेशवे देखील मांस खात होते, त्याशिवाय युद्धावर लढता येत नाही. आता सीमेवरच्या सैन्याला सुद्धा मांस खावेच लागते. वरण-भात तूप…

..तर महाराष्ट्र कायमस्वरुपी बंद राहील ; मनोज जरांगे पाटलांचा इशारा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आत्ता चांगलेच आक्रमक झालेत. त्यांनी बुधवारी परभणीत बोलताना मराठा समाजाला 29 ऑगस्ट रोजी दिसेल त्या मार्गाने मुंबईत शिरण्याचे आवाहन केले. आमचे आंदोलन…

मंत्रीपद गेल्यावर देखील सरकारी बंगल्याचा वापर ; करुणा शर्मांचा सणसणीत इशारा

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करुणा शर्मा यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. मुंबईत तीन आलिशान फ्लॅट असतानाही मुंडे सरकारी निवासस्थान ‘सातपुडा’मध्ये राहत…

स्वातंत्र्यदिनी मांस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय : खा.ओवैसी आक्रमक !

मुंबई : वृत्तसंस्था एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी स्वातंत्र्यदिनी कत्तलखाने आणि मांस दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयावर जोरदार टीका केली.  तसेच महापालिका अधिकाऱ्यांच्या या निर्णयाला असंवेदनशील आणि असंवैधानिक म्हटले…

देवीच्या मंदिराच्या दगडाला हात लावू देणार नाही,” ; आ.आव्हाड आक्रमक !

तुळजापूर : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकार तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरातील गाभारा पाडण्याच्या तयारीत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. मात्र, काहीही झाले तरी…

खाटू श्याम मंदिरातून परतणाऱ्या भाविकांच्या पिकअप व्हॅनचा अपघात : १० ठार तर अनेक गंभीर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक राज्यात अपघाताच्या मालिका सुरु असतांना आता राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात एक भीषण रस्ता अपघात घडला. खाटू श्याम मंदिरातून परतणाऱ्या भाविकांनी भरलेली पिकअप व्हॅन राष्ट्रीय महामार्गावर बापीजवळ उभ्या…
Don`t copy text!