Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
राखीत महागाईची झळ ; रक्षाबंधनाच्या बाजारपेठांना उत्साहाचा ‘गहिवर’ !
मुंबई : वृत्तसंस्था
बहीण-भावाच्या प्रेमळ नात्याचे ऋणानुबंध जपणारा सण रक्षाबंधन शनिवारी साजरा होणार आहे. मात्र, यंदा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असणारी राखी यंदा १० ते १५ टक्क्यांनी महागली असून रक्षाबंधनाच्या खरेदीसाठी महागाईची झळ…
मी लढतच राहणार आहे, मी ती लढाई कधी थांबवणार नाही; मुख्यमंत्री फडणवीस !
गोवा : वृत्तसंस्था
माझ्यावर ओबीसी समाजाबद्दल बोललो म्हणून टीका केली जाते, मला टार्गेट केले जात आहे. पण मी कुठल्याही एका समाजाबद्दल बोलत नाही. मला कितीही टार्गेट केले तरी ओबीसी समाजाच्या हक्कासाठी मी लढतच राहणार आहे, मी ती लढाई कधी…
कोल्हापूरवासियांची वनताराने मागितली माफी ; ‘माधुरी’ हत्तीणीचे आता पुढे काय ?
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावातील जैन मठातील 'माधुरी' हत्तीणीच्या स्थलांतराच्या वादावर वन्यजीव संघटना 'वनतारा'ने बुधवारी एक निवेदन जारी केले. त्यात म्हटले आहे की, 'माधुरी' हत्तीणीला…
राज्यातील २३ जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून हवामान खात्याने राज्यातील 23 जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. यामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः…
कमी बोला आणि वादग्रस्त वक्तव्य टाळा ; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आदेश !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती आता स्थानिक निवडणुकीसाठी जोरदार तयारी करीत असतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील कार्यकर्त्यांसह नेत्यांना सूचना दिल्या आहे. विरोधकांना दरवेळी उत्तर देण्याची गरज नाही. कमी बोला आणि वादग्रस्त…
एसबीआयमध्ये ६,५८९ रिक्त जागा ; असा करा अर्ज !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील अनेक राज्यातील तरुण-तरुणी बेरोजगार असतांना आता त्यांच्या साठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून ज्युनियर असोसिएट्स- कस्टमर सपोर्ट अँड सेल्स (SBI Clerk) पदांसाठी आज ६…
जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप तर…आता निर्णायक आंदोलन !
जालना : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट आणि गंभीर आरोप केला आहे. अंतरवाली सराटी येथे १ सप्टेंबर २०२३ रोजी मराठा आंदोलकांवर झालेल्या पोलिसी लाठीमार आणि अश्रुधुराच्या…
राहुल गांधींना मोठा दिलासा : ‘त्या’ प्रकरणात जामीन मंजूर !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आज मानहानीच्या प्रकरणात जामीन मिळाला. झारखंडच्या चाईबासा खासदार-आमदार न्यायालयाने त्यांना दिलासा दिला. राहुल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केली…
“तीन सत्ताधीशांनी राज्याला जैनराष्ट्र म्हणून जाहीर करावं,”
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मुंबई येथील दादर परिसरात कबुतरखान्याजवळ आज सकाळी मोठा राडा झाला. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पालिकेने मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करून ताडपत्रीने झाकले आहेत. मात्र, आज सकाळी जैन समुदायाने दादरच्या…
मुख्यमंत्र्यांसमोर जोरदार घोषणाबाजी : कार्यक्रम खराब करू नका, देवेंद्र फडणवीसांचे आवाहन !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील वरळी येथील 61 वा हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरू असतानाच दोघांनी घोषणाबाजी केल्याचा प्रकार समोर आला आहे. 'खालिद का…