ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

मनसेच्या मोर्चात शिंदेंचे मंत्री सहभागी होताच आंदोलक आक्रमक !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मीरा-भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यांच्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जोरदार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चास पाठिंबा देण्यासाठी आलेल्या परिवहन मंत्र्यांना आंदोलकांच्या तीव्र…

भरधाव रेल्वेने स्कूल बसला नेले फरफटत : दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील तामिळनाडूच्या कडलूर जिल्ह्यातील सेम्मानकुप्पम गावात आज (दि. ८) सकाळी भीषण अपघात झाला. एक स्कूल बस रेल्वे फाटक ओलांडत असताना, त्याचवेळी तिथून जाणाऱ्या रेल्वेने बसला जोरदार धडक दिली. यात दोन विद्यार्थ्यांचा…

एका तासासाठी खोली भाड्याने का मिळते? विधानसभेत OYO हॉटेल्सबाबत गंभीर प्रश्न !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी OYO हॉटेल्सबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान त्यांनी OYO हॉटेल्सबाबत गंभीर आरोप केले आहेत.…

मनसेच्या मोर्चापुर्वीच अविनाश जाधव यांना पोलिसांनी मध्यरात्री घेतले ताब्यात !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी हिंदी – मराठी भाषेवरून राजकारण तापले असतांना मिरा भाईंदरमधील एका मिठाईच्या दुकानातील मालकाला मराठी बोलण्यावरून मनसैनिकांनी चोप दिला होता. यानंतर मराठी अमराठी वाद उफाळून आला. येथील…

उद्धव ठाकरे हे सूर्याजी पिसाळाची औलाद आहेत,” ; आ.पडळकरांची जहरी टीका !

सांगली : वृत्तसंस्था राज्यातील भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. त्यांच्या या टीकेमुळे राज्यात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. “उद्धव ठाकरे हे…

धक्कादायक : २४ तासात परिवारातील चौघांचा मृत्यू : सोलापूर हादरले !

सोलापूर : वृत्तसंस्था पंढरपूर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कुटुंबातील तिघांचा विहिरीत तर एकाचा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. अवघ्या 24 तासात संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला आहे. हि संपूर्ण घटना घरगुती…

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ न्यासाच्या वतीने जावेद पटेल यांचा गौरव !

अक्कलकोट : प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ न्यासाच्या वतीने गुणीजनांचा गौरव या कार्यक्रमात नागनळळी आश्रम शाळेचे सचिव जावेद पटेल यांचा सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला. याप्रसंगी…

देशात गरिबी वाढत आहे ; केंद्रीय मंत्र्यांचा सरकारला घरचा आहेर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील केंद्रीय मंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी गरिबीबाबत दिलेल्या विधानामुळे मोदी सरकारच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री…

अजित पवारांविषयी बेताल वक्तव्य : हाकेंना कायदेशीर नोटीस !

पुणे : वृत्तसंस्था महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल नेहमी बेताल वक्तव्य करणाऱ्या व त्यांना शिवराळ भाषेत बोलणाऱ्या लक्ष्मण हाके यांच्या विरोधात कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन…

अभिनेत्याचे राज ठाकरेंना आव्हान : तर मला महाराष्ट्रातून बाहेर काढून दाखवा !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यात मराठी भाषेवरून अनेक वादंग सुरु असून आता पुन्हा एकदा भाजप नेता व भोजपुरी अभिनेता दिनेश लाल यादव याने मनसे प्रमुख राज ठाकरे यांना आव्हान दिले आहे. मी मराठी बोलत नाही, मी भोजपुरी बोलतो.…
Don`t copy text!