Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
आता न्यायालयात लढाई लढणार ; रोहित पवार !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असून आता न्यायालयात लढाई लढणार आहे. आम्ही कुठेही चुकीच केलेलं नाही. त्यामुळे न्यायालयाच्या माध्यमातून न्याय मिळेल, असा विश्वास आहे. ही लढाई मीच जिंकणार आहे,…
सरपंच पदाच्या उमेदवारांना आनंदाची बातमी : सोलापूर जिल्ह्यातील सरपंच आरक्षण पुन्हा निघणार !
सेालापूर : प्रतिनिधी
जिल्हाधिकारी यांच्या दि.८ जुलै २०२५ रोजीच्या आदेशान्वये सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण १५ जुलै रोजी पुन्हा निघणार आहे. त्यानुसार उत्तर सोलापूर तालुक्यातील सन २०२५ ते सन २०३०…
सोलापुरात खळबळ : दहा लाखांची खंडणी घेताना कामगार नेत्याला अटक !
पंढरपूर : वृत्तसंस्था
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची बदनामी थांबवण्यासाठी एका तथाकथित कामगार नेत्याने कारखान्याचे चेअरमन यांच्याकडे 1 कोटीची मागणी केली होती. यातील पहिला हप्ता म्हणून 10 लाख रुपयांची खंडणी दि. 10 जुलै रोजी रात्री…
तर ते विधेयक भाजपच्या सुरक्षेसाठी ; उद्धव ठाकरेंची टीका !
मुंबई : वृत्तसंस्था
महायुती व महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता उद्धव ठाकरे यांनी जनसुरक्षा विधेयकाला विरोध दर्शवला आहे. या कायद्यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप केला आहे. हे विधेयक जनतेच्या नव्हे, तर भाजपच्या सुरक्षेसाठी…
…त्यामुळे महापालिकेत केवळ भगवे लोकच बसणार ; मंत्री राणे आक्रमक !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील हिंदी व मराठी भाषेवरून वाद सुरु असतान आता भाजपचे नेते व सरकारचे मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे बंधूवर टीकास्त्र सोडले आहे. मुंबईचा डीएनए हिंदूंचा आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत केवळ भगवेच बसतील,…
अजितदादा पवार महाराष्ट्राला लागलेली कीड ; लक्ष्मण हाकेंची शिवराळ भाषेत टीका !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली आहे. यापूर्वी देखील लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांवर शिवराळ भाषेत टीका केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे…
एकनाथ शिंदेंनी अमित शहांचे पूजा केली, पाय धुतले ; संजय राऊतांचा हल्लाबोल !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अमित शहांची गुरू म्हणून पूजा केली, पाय धुतले. त्यांच्या चरणावर डोकं ठेवतानाचा फोटो काढता आला नसला तरी माझ्याकडे संपूर्ण माहिती आहे. यानंतर त्यांनी नेहमीप्रमाणे…
हिंदी आणि मराठी भाषेवरून अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे मोठे भाष्य !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्रात हिंदी आणि मराठी भाषेवरून मोठा वाद सुरू असून, सिनेसृष्टीतील अनेक कलाकार याविषयी मत मांडताना दिसत आहेत. या वादावरून बॅालीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने भाष्य केले आहे. मुंबईत केडी: द…
खळबळजनक : स्टंट करतांना चारचाकी ३०० फुट दरीत कोसळली !
सातारा : वृत्तसंस्था
राज्यातील सातारा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. साताऱ्याच्या पाटण तालुक्यात इंस्टाग्राम रीलसाठी धोकादायक स्टंट करत असताना चालकाची कार 300 फूट खोल दरीत कोसळली. ही घटना बुधवारी दुपारी 4 वाजता सदावाघापूर…
मोठी बातमी : शिंदेंच्या मंत्र्यांना आयकर विभागाची नोटीस !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शिंदेंच्या शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाने आयकरची नोटीस पाठवली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हॉटेल, प्लॉट खरेदी प्रकरणी विरोधकांकडून आरोप करण्यात आले होते. यानंतर त्यांना…