ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

…थांबवा ही लुटमार म्हणत संजय राऊतांचे मुख्यमंत्र्यांना पत्र !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महाविकास आघाडी व महायुतीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असून आता मावळ विधानसभा मतदारसंघातील आमदार सुनील शेळके यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत परवानगी न घेता दगड आणि खाणींचे बेकायदेशीर उत्खनन केले असल्याचा आरोप…

मोठी बातमी : शेतकऱ्यांच्या मुद्यांवरुन आक्रमक झाल्याने नाना पटोले निलंबित !

मुंबई : वृत्तसंस्था जालना जिल्ह्यात भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वक्तव्य प्रकरणी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी सभागृहात मांडला. या प्रकरणात लोणीकर, कृषिमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.…

विधानभवन परिसरात बॅनरबाजी : गजनी सरकार, विसरभोळा कारभार !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील सरकारचे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दूसरा दिवस असून आज विरोधक शक्तिपीठ महामार्गावरून सरकारला घेरू शकतात. तसेच ज्या जिल्ह्यांमधून शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे, त्या भागातील शेतकरी व स्थानिक आंदोलन…

खळबळजनक : औषध कारखान्यात स्फोट : मृतांची संख्या ३४ वर पोहचली !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था तेलंगणा राज्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यातील औषध कारखान्यात झालेल्या स्फोटातील मृतांची संख्या ३४ वर पोहोचली आहे. कारखान्यातून ३१ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्याच…

हिंदी सक्तीचे जीआर रद्द झाल्यानंतर राज ठाकरेंचे विधान !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारला हिंदी सक्तीबाबतचे दोन जीआर रद्द करण्यासाठी भाग पाडल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील तमाम जनतेचे आभार मानले. पण मोर्चा रद्द झाला असला तरी ५ जुलै रोजी विजयी मेळावा होईल.…

ठाकरे बंधू एकत्र येणार याचा धसका सरकारने घेतला ; संजय राऊतांची टीका !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात हिंदी भाषेसंदर्भातील शासनाचे दोन्ही आदेश रद्द करण्याचा निर्णय रविवारी महायुती सरकारने घेतला. त्यानंतर विरोधकांनी एकच जल्लोष केला. आता सरकारने घेतलेल्या या माघारीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.…

मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा फुंकले रणशिंग : आता थेट मंत्रालयावर देणार धडक !

जालना :  वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा रणशिंग फुंकले असून, मुंबईत मंत्रालयावर थेट धडक देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. 27 ऑगस्ट रोजी जालना…

गजानन महाराजांचा जयघोषात पालखी सोलापुरात दाखल !

सोलापूर : प्रतिनिधी माझे जीवाचे आवडी, पंढरपुरा नेईन गुढी... या संतोक्ती प्रमाणे ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत टाळ-मृदंगांचा निनाद, ज्ञानोबा-तुकारामांचा अखंड नामघोष, गजानन महाराजांचा जयघोष, भजनांची मांदियाळी अशा भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात…

धक्कादायक :आश्रमात महिला कीर्तनकार संगीताताई पवार यांची निर्घृण हत्या !

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था राज्यातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूरमधील आश्रमात महिला कीर्तनकार ह.भ.प. संगीताताई पवार यांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. शनिवारी सकाळी आश्रमातील मंदिराचे पुजारी शिवाजी चौधरी हे…

अजितदादांनी मुख्यमंंत्री व्हावं, नेत्यांने केली पांडुरंगाकडे प्रार्थना !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातील अनेक नेत्यांकडून ते मुख्यमंत्री होण्याबाबची विधाने केली जात आहे. काही नेत्यांनी तर देवाला साकडे देखील घातल्याचे त्या नेत्यांनीच सांगितले आहे. याबाबत आमदार अमोल…
Don`t copy text!