ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

सोलापूर : आठ रेल्वेगाड्या रद्द, तडवळजवळ रूळ खचले !

राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून पावसाचा कहर सुरु असतांना गेल्या चार दिवसांपासून भीमा नदीजवळ २०० मीटर लांबीचे रूळ खचले. सोलापूर शहरापासून सुमारे ५० किमी अंतरावर असलेल्या तडवळ ते लच्याण दरम्यान ही घटना घडली असून त्यामुळे ८…

मोठी बातमी : पंतप्रधान मोदींचा राज्यातील दौरा रद्द ; पावसाचा बसला फटका

पुणे : वृत्तसंस्था आगामी विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असतांना भाजपने देखील निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. नुकतेच दि.२५ रोजी केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे नेते अमित शहा राज्याच्या दौऱ्यावर येवून गेले त्यानंतर आज…

आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोलापूर विमानतळाचे दूरदृश्य प्रणाली द्वारे उद्घाटन होणार

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर विमानतळाचे उद्घाटन दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे येथून दूरदृश्य प्रणाली द्वारे होणार आहे. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विमानतळावर नव्याने करण्यात…

अक्कलकोटला वरदान ठरणारे कुरनूर धरण १०० टक्के भरले

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट तालुक्याला वरदानी ठरणारे कुरनूर धरण अखेर बुधवारी रात्री उशिरा १०० टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातून अतिरिक्त पाणी खाली सोडण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा…

मनोज जरांगे पाटील आज करणार उपोषण स्थगित !

वडीगोद्री : वृत्तसंस्था अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे आज दि.२५ दुपारी ४ वाजता आपले आमरण उपोषण मागे घेणार आहेत. त्यांच्या या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावत चाललेली आहे. परंतु, त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला होता.…

जयहिंद शुगरकडुन मागील हंगामातील २७०० रुपये प्रमाणे ऊसबिले अदा

अक्कलकोट : प्रतिनिधी आचेगाव ता.दक्षिण सोलापूर येथील जयहिंद शुगरला मागील वर्षी ऊस पुरवठा केलेल्या सर्व शेतकऱ्यांना प्रतिटन २७०० रुपये प्रमाणे ऊसबिले अदा करण्यात आल्याची माहिती प्रेसिडेंट बब्रुवान माने देशमुख यांनी दिली. मागील वर्षी जय…

खळबळजनक : सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादाच्या लाडूंवर उंदरांची पिल्ले

मुंबई : वृत्तसंस्था देशातील तिरुपती बालाजीच्या प्रसादानंतर आता राज्यातील सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादाच्या लाडूंवर उंदरांची पिल्ले दिसणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल…

मोठी बातमी : मराठा समाजाकडून २६ रोजी सोलापूर बंदची हाक

सोलापूर : प्रतिनिधी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील गेल्या वर्षापासून समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक वेळा उपोषण सुरु केले असून आता सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन 26 सप्टेंबर रोजी सोलापूर…

कुरनूर धरण आज ७५ टक्क्यांची पातळी ओलांडणार

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी उजनीतून येत असलेल्या पाण्यामुळे कुरनूर धरण मंगळवारी ७५ टक्के पाणी पातळी ओलांडण्याची शक्यता आहे.त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. त्यातच मागील दोन दिवसात बोरी नदीच्या लाभक्षेत्रात पाऊस पडल्यामुळे या…

स्व.संतोष पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी चपळगाव येथे कार्यक्रम

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी चपळगाव (ता.अक्कलकोट ) येथील माजी सरपंच संतोष पाटील यांच्या २२ व्या पुण्यस्मरणानिमित्त चपळगाव येथे गुरुवार (दि.२६ सप्टेंबर) रोजी सकाळी १० वाजता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संतोषदादा पाटील…
Don`t copy text!