Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
शिवपुरी येथे १ ते ३ जुलै दरम्यान आयुर्वेदिय रोग निदान शिबिर
अक्कलकोट, दि.२७ : अक्कलकोटपासून जवळच असलेल्या विश्व वेलनेस सेंटर शिवपुरी येथे दि.१ ते ३ जुलै दरम्यान आयुर्वेदीय रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉ.गिरीजा राजीमवाले यांनी दिली आहे.या शिबिरात आमवात, त्वचा विकार,…
जिल्हा परिषद गट व गण प्रारूप आराखड्यावरील हरकती;अक्कलकोट तालुक्याच्या चौदा हरकती विभागीय आयुक्तांनी…
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.२७ : अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद गट व गणा बाबतीत अंतिम प्रारूप आराखडा प्रसिद्ध झाला असून आज विभागीय आयुक्तांनी हरकतींवर अंतिम निर्णय दिला आहे.
यात तीन हरकती अंशतः मान्य केल्या तर एक पूर्णपणे…
दहिटणे विकास कार्यकारी सोसायटीवर गोकुळ शिंदे यांचे निर्विवाद वर्चस्व
अक्कलकोट, दि.२६ : अक्कलकोट तालुक्यातील दहिटणे येथील विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणूकीत जेष्ठ नेते गोकुळ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामदैवत शिलारसाहेब शेतकरी विकास पॕनेलचे
निर्विवाद वर्चस्व…
अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन शिवशरण खेडगी यांचे निधन ; हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार
अक्कलकोट, दि. २३ - अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन तथा शिक्षणमहर्षी शिवशरण चनबसप्पा खेडगी यांचे हृद्यविकाराच्या तीव्र झटक्याने ६४ व्या वर्षी गुरुवारी ( दि. २३ ) पहाटे कर्नाटकच्या इंडी तालुक्यातील खेडगी या त्यांच्या जन्मगावी निधन झाले.…
भारतीय किसानच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची निवड
अक्कलकोट, दि.२३ : अककलकोट तालुक्यातील बोरोटी येथील काँग्रेसचे कार्यकर्ते व आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांचे कट्टर समर्थक चंद्रकांत पाटील यांची भारतीय किसान यूनियन सरकार दिल्लीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.पाटील यांना…
एस.जी परमशेट्टी दुधनी प्रशालेत गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.२३ : श्री शांतलिंगेश्वर शिक्षण प्रसारक संस्था हिरेजेवर्गी दुधनी संचलित श्री एस.जी परमशेट्टी प्रशालेतील शैक्षणिक वर्ष २०२१ -२२ मध्ये झालेल्या दहावी बोर्ड परीक्षेत यश मिळविलेल्या विदयार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.…
चपळगाव विकास सोसायटीच्या चेअरमनपदी अप्पासाहेब पाटील; बिनविरोधची परंपरा कायम
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.२३ : अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथील विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक परंपरेप्रमाणे बिनविरोध झाली असुन चेअरमनपदी अप्पासाहेब पाटील यांची झाली आहे.
तर व्हाईस चेअरमनपदी खंडप्पा वाले यांची निवड करण्यात…
हन्नुर सोसायटीच्या चेअरमनपदी विश्वनाथ भरमशेट्टी यांची निवड,व्हाईस चेअरमनपदी अनिल बिडवे
सचिन पवार
अक्कलकोट, दि.२२ : अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी विश्वनाथ भरमशेट्टी यांची तर व्हाईस चेअरमनपदी अनिल बिडवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.निवडीनंतर हन्नुर ग्रामस्थांनी नुतन…
कुरनूर विकास सोसायटीच्या चेअरमनपदी नितीन शिंदे, व्हाईस चेअरमनपदी बालाजी मोरे
सचिन पवार
अक्कलकोट, दि.२२ : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी नितीन शिंदे यांची तर व्हाईस चेअरमनपदीपदी बालाजी मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.विकास सोसायटीच्या नूतन संचालकांच्या…
मैंदर्गी सोसायटी निवडणूकीत महेश शावरी व सुरेश नागूर गटाचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी,विरोधकांचा…
सचिन पवार
अक्कलकोट, दि.१९ : मैंदर्गी सोसायटी निवडणूकीत युवा नेते महेश शावरी व सुरेश नागूर यांचे सर्वच्या सर्व तेरा उमेदवार विजयी झाले.यात विरोधकांचा अक्षरशः धुव्वा उडाला.अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथे
विविध कार्यकारी सेवा…