ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

अन्नछत्र मंडळ आणि मंगेशकर कुटुंबीयांचे जिव्हाळ्याचे संबंध ; पंडित हृदयनाथ मंगेशकर

अक्कलकोट :  प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाच्या ३७ वा. वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा उत्सवानिमित्त धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम २०२४ यंदाच्या रौप्यमहोत्सवाचा शानदार शुभारंभ न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या…

बहिणींसाठी आनंदाची बातमी : ‘या’दिवशी येणार बँकेत पैसे

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारच्या महत्त्वकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेंतर्गत मिळणारी आर्थिक मदत येत्या 15 ऑगस्ट रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यांत जमा होण्याची शक्यता आहे. या योजनेंतर्गत सरकार 21 ते…

मराठवाडा, विदर्भात बसले भूकंपाचे धक्के ; नागरिकांमध्ये खळबळ

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठवाड्यातील तीन आणि विदर्भातील एका जिल्ह्यात आज दि.१० रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसल्याने नागरिकांमध्ये खळबळ माजली आहे. त्यामुळे तेथे भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,…

सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी समाधान होटकर

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी दहिटणे (ता. अक्कलकोट ) येथील युवा कार्यकर्ते समाधान होटकर यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे व नूतन खासदार प्रणिती शिंदे यांच्या…

रोटरी क्लबचे सेवा कार्य जगात सर्वश्रेष्ठ : डॉ.मेतन

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी रोटरीमुळे जग जवळ आले आहे.रोटरीमुळे आपल्याकडील विद्यार्थी परदेशात जाऊन कमी खर्चात शिक्षण घेऊ शकतात.ही संस्था तब्बल २६५ देशांमध्ये सेवा कार्य करत आहे.त्यामुळे नैसर्गिक आपत्तीच्या काळात एखादा फोन जगात कुठेही…

श्रीगुरुपौर्णिमा उत्सव धर्मसंकिर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारी अंतिम टप्प्यात !

अक्कलकोट : प्रतिनिधी राज्यासह भारत देशातच नव्हे तर परदेशात श्रीक्षेत्र अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थांचा महाप्रसाद म्हणून श्री भक्तांतून ओळख असलेल्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा ३७ वा. वर्धापन दिन आणि श्रीगुरुपौर्णिमा उत्सव…

ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था जीवंत ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा सक्षम करा-आयएएस ज्ञानेश्वर…

चपळगाव : प्रतिनिधी इंग्रजी मिडीयमच्या शाळांचा सर्वत्र पेव फुटला आहे.मात्र या शाळांमधील शिक्षण हा सर्वसामान्यांसाठी परवडणारा नाही.म्हणुन ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था जीवंत ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा सक्षम करण्याची जबाबदारी…

दुधनी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी  स्कूल बसची सोय, विद्यार्थी ,पालक वर्गातून समाधान

अक्कलकोट :  तालुका प्रतिनिधी तालुक्यातील दुधनी व आसपासच्या परिसरातील विद्यार्थ्यांची सोय होण्यासाठी मातोश्री लक्ष्मीबाई म्हेत्रे प्रशाला  व श्री गुरुशांतलिंगेश्वर ज्युनियर कॉलेज दुधनीच्यावतीने यावर्षीपासून स्कूल बसची  सोय करण्यात आली…

गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोट येथे ‘स्वामी आणि मी’ हा उपक्रम

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ सेवा सार संघ पुणे यांच्यावतीने गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून स्वामी भक्तांसाठी खास स्वामी आणि मी या ज्ञानरूपी वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.शनिवार दि. २० व रविवार दि.२१ जुलै रोजी या उपक्रमाचे…

अविनाश मडिखांबे यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट तालुका आरपीआय(आठवले गट)चे अध्यक्ष अविनाश मढीखांबे यांचे वाढदिवस तालुक्यात विविध उपक्रमांने साजरा करण्यात आला. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले,महिला अध्यक्षा सिमाताई…
Don`t copy text!