Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून कामाला लागावे : साठे,अक्कलकोटमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना…
अक्कलकोट, दि.४ : तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी मरगळ झटकून २०२४ चा अक्कलकोटचा आमदार राष्ट्रवादीचा होण्यासाठी जोरात काम करा,असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम (काका) साठे…
अक्कलकोट तालुक्यात रब्बी पेरणीला प्रारंभ; दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांसमोर आर्थिक टंचाई
अक्कलकोट, दि.३ : मागच्या आठ महिन्यात झालेली कोरोनामुळे वाताहत आणि आठ दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे.अशाही परिस्थितीत राम भरवशावर रब्बी पेरणीला सुरूवात केली आहे.
वास्तविक पाहता…
सुमित भंडारी दुधनी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे नवे शाखाधिकारी
दुधनी,दि.३ : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेच्या शाखाधिकारी म्हणून सुमित भांडरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी गंगाधर बेंबळेकर हे सेंट्रल बँक ऑफ इंडिया दुधनी शाखेचे शाखाधिकारी म्हणून काम करत…
दुधनीत बंजारा समाजाकडून डॉ. रामराव महाराज यांना श्रद्धांजली
दुधनी,दि.१ : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील शिवाजी नगर तांडा येथे बंजारा समाजाचे धर्मगुरू संत डॉ. रामराव महाराज यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
पाेहरादेवी येथे शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या जाण्याने बंजारा…
माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी घेतली जलसंपदा मंत्र्यांची भेट; पुरात वाहून गेलेल्या बंधारे…
दुधनी,दि.२९ : अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी आज मंत्रालयात जाऊन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली.
भेटी दरम्यान म्हेत्रे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना निवेदन दिले. अक्कलकोट तालुक्यातील बोरी नदीला…
गणेश शिंदे अक्कलकोटचे नवे मुख्याधिकारी; तीर्थक्षेत्र विकास, अतिक्रमण,स्वच्छता व पाणीपुरवठ्याकडे लक्ष…
अक्कलकोट, दि.२८ : अक्कलकोट नगरपालिकेचे नवे मुख्याधिकारी म्हणून गणेश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहा आठवड्यासाठी आयएएस प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी श्री अंकित यांची नियुक्ती करण्यात आली होती.त्यांनी आज पदभार…
माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी घेतली ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट
दुधनी,दि.२८ : अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी आज मुंबईत जाऊन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट घेतली.
भेटी दरम्यान माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी अक्कलकोट तालुक्यातील मौजे रुद्देवाडी येथे १३२ के. व्ही चे सब…
अक्कलकोट – दुधनी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी प्रथमेश म्हेत्रे यांची बिनविरोध निवड
दुधनी दि. २८ : दुधनी विविध कार्यकारी सोसायटीच्या नुतन चेअरमनपदी प्रथमेश शंकर म्हेत्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सातलींगप्पा म्हेत्रे यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यामुळे त्यांच्या…
देशी गायींसाठी राज्यात लवकरच हॉस्पिटल उभारणार;अक्कलकोट येथे गो विज्ञान परिषदेच्या कार्यशाळेला…
अक्कलकोट, दि.२७ : गोमातेचे संरक्षण व्हावे आणि गायीपासून निर्माण होणाऱ्या उत्पादनाला चालना मिळावी यासाठी राज्यात लवकरच देशी गायीसाठी हॉस्पिटल उभारण्यात येणार असल्याची माहिती आयुर्वेद गो विज्ञान कौन्सिलचे राष्ट्रीय अध्यक्ष विवेक…
मैंदर्गीत १०८ कन्यांचा ओटी भरण्याचा कार्यक्रम उत्साहात, सिद्धाश्रम विरक्त मठ आणि बसवेश्वर चॅरिटेबल…
मैंदर्गी,दि.२५ : देवी शक्ती म्हणजे स्त्रीशक्ती,म्हणून श्री सिद्धाश्रम विरक्त मठ मैंदर्गी व बसवेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट मैंदर्गी यांच्या संयुक्त विद्यमाने आदिशक्ती कित्तूर राणी चन्नम्मा यांच्या २४२ जयंती निमित्ताने सिद्धाश्रम मठ येथे…