Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अध्यात्म
महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त दुधनीत विविध सामाजिक संघटनातर्फे अभिवादन
गुरुशांत माशाळ,
दुधनी दि.१४: दुधनी येथील शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय आणि इतर सामाजिक संघटनांच्यावतीने आद्य समाज सुधारक, महानसंत, युगपुरुष महात्मा बसवेश्वर यांच्या ८९०वी जयंती यंदाच्या वर्षी साधेपणाने साजरी करण्यात आली.महात्मा…
महात्मा बसवेश्वर जयंती शासकीय कार्यालयात साजर करण्याचे आदेश
सोलापूर : शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात महात्मा बसवेश्वर महाराजांची जयंती साजरी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत.
याबाबत अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकार्यांना ईमेल पाठवून…
लोकमंगल बँकेच्या ऑनलाईन व्याख्यानमालेला उस्फुर्त प्रतिसाद; साडेसात हजार जणांनी नोंदवला सहभाग
सोलापूर (प्रतिनिधी) : लोकमंगल सहकारी बँकेच्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त बँकेचे अध्यक्ष, आ. सुभाष देशमुख यांच्या संकल्पनेनुसार ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. चार दिवस चाललेल्या या व्याखानमालेत सुमारे साडेसात हजार जणांनी…
रमजान ईदमध्ये ग्रामीण भागासाठी लॉकडाऊनमध्ये शिथिलता नाही, अक्कलकोट येथे प्रशासनाच्या बैठकीत निर्णय
अक्कलकोट : रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर खास बाब म्हणून लॉकडाऊन शिथिल करता येणार नाही मात्र किराणा, फळे, दूध घरपोच पोचवण्यासाठी सहकार्य करू, असे स्पष्ट प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांनी केले. या विशेष बैठकीच्या…
दुधनीत श्रीराम नवमी साधेपणाने साजरी
दुधनी दि. २१: श्री राम सेना संघटनेच्यावतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार मास्क, सामाजिक अंतर ठेवून साधेपणाने श्रीराम नवमी साजरी करण्यात आले.
यावेळी प्रभु श्री राम यांची मूर्तीचे पूजन संघटनेचे सदस्य गुरुषांत…
श्रीरामनवमी उत्सव साजरा करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई, दि. 20 : कोरोना संकटामुळे यावर्षी सर्व धर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. संपूर्ण राज्यात श्रीरामनवमी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. राज्यात सुरु असलेला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव…
कोरोना इफेक्ट : 24 व 25 एप्रिल रोजीचा बोरगाव (दे ) ग्रामदैवत श्री महादेव यात्रा उत्सव रद्द…. !
अक्ककलकोट : बोरगाव दे. येथे प्रतिवर्षी मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने साजरा होणारा ग्रामदैवत महादेव यात्रा उत्सव कोविड - 19 च्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही रद्द करण्याचा निर्णय पंचकमिटी व ग्रामपंचायतीच्या संयुक्त बैठकीत…
कोरोना महामारीच्या काळात स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे समाजकार्य !
अक्कलकोट, दि.१८ : सध्याच्या संचारबंदीमुळे ज्यांचे हातावर पोट आहे. त्यांना पुनश्च एकदा अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख…
वागदरीत गतवर्षीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त;परमेश्वर यात्रा उत्सव कोरोनामुळे…
अक्कलकोट, दि.१७ : वागदरीत
गतवर्षी झालेल्या दगडफेकीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्यावतीने वागदरी गावात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शनिवारी श्री ग्रामदैवत परमेश्वर यात्रेचा रथोत्सव होता. परंतु तो कोरोनामुळे…
वटवृक्ष देवस्थानकडून निराधार व गरजूंना भोजन वाटप; रॉबीनहूड आर्मीच्या सहकार्याने मंदीर समितीचे…
अक्कलकोट - कोरोना लॉकडाऊनच्या संकटात सापडलेल्या शहरातील निराधार व गरजू नागरिकांना श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीकडून रॉबीनहूड आर्मीच्या सहकार्याने चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सलग दुसऱ्या वर्षीही भोजन वाटपाची…