ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अर्थ

सांगलीत अॅक्सीस बँकेंच्या कर्मचाऱ्याने घातला ग्राहकांना ९० लाखांचा गंडा

सांगली : सांगली जिल्ह्यातील अ‍ॅक्सिस बँकेच्या मिरज शाखेत कार्यरत असलेल्या एका व्यक्तीने १० ग्राहकांना तब्बल ८० लाखांना गंडा घातला आहे. याप्रकरणी मिरज शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोहिद अमीर रिकमसलत वय - २७ असे…

अक्कलकोटमध्ये चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड हायवेचा विषय बनला ‘संवेदनशील’

मारुती बावडे सध्या अक्कलकोट तालुक्यात चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड हायवेचा विषय चांगलाच पेटला आहे या पार्श्वभूमीवर हा विषय राजकीय दृष्टीने देखील चांगलाच चर्चेचा बनला असून यातून मार्ग काढणे भाजप समोरचे आव्हान बनले आहे.दर वाढविणे किंवा कमी करणे…

सोलापूर – गुलबर्गा राष्ट्रीय महामार्गाच्या मोजणीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा ; मुंबई उच्च…

अक्कलकोट : सोलापूर - गुलबर्गा सोलापूर राष्ट्रीय महामार्ग प्रकरणी संयुक्त मोजणीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी २० मार्च रोजी घेण्यात येणार…

‘’या’’ दोन बँकांच्या ग्राहकांसाठी वाईट बातमी ; दोन बँकांपैकी महाराष्ट्रातील एका नामांकित सहकारी…

मुंबई : रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने या बँकांच्या बचत आणि चालू खात्यावर पैसे काढण्याची मर्यादा ५ हजार रुपयांपर्यंत मर्यादित केली आङे. रिझर्व्ह बँकेने हा निर्णय कमकुवत लिक्विडीटीमुळे घेतला आहे. या बँकांच्या यादीत आंध्रप्रदेशमधील उरावकोंडा को…

नळदुर्ग-अक्कलकोट महामार्गावरील रस्ताकामाचा २ मार्चला प्रतिकात्मक लोकार्पण सोहळा ; बाधित…

अक्कलकोट, दि.२३ : नळदुर्ग-अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गावरील बाधित शेतकर्‍यांना उच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे मावेजा न देता आणि न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिलेली असताना ३० किमी काम पूर्ण झाल्याचे लेखी पत्र दिले आहे. रीतसर मावेजा न देता उलट…

IPL चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी; यंदाची IPL दिसणार मोफत…

मुंबई : IPL च्या दृष्टीने क्रिकेटच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. IPL संदर्भात Reliance Jio ने एक घोषणा केली आहे. जिओ ने सांगितले आहे की, IPL २०२३ आता jio cinema वर लाईव्ह स्ट्रीम केले जाणार आहे. ३१ मार्चपासून सुरु होत असलेल्या…

शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीड पट हमीभाव मिळावा ; अक्कलकोट येथे स्वाभिमानीचा रास्ता रोको

अक्कलकोट, दि.२३ : शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीड पट हमीभाव मिळावा यासह अन्य विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना अक्कलकोट तालुक्याच्यावतीने सोलापूर रोड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यानंतर अक्कलकोट सोलापूर रस्त्यावरील…

डोंबरजवळगेत जल संजीवनी अंतर्गत १५० शेतकऱ्यांना तुषार संचचे वितरण

अक्कलकोट, दि.२३ : युनायटेड वे मुंबई यांच्या अंमलबजावणी मधील जल संजीवनी प्रकल्प अंतर्गत कोवेस्ट्रो प्रायव्हेट लिमिटेड यांच्या अर्थसहाय्याने १५० शेतकऱ्यांना तुषार संचचे वितरण करण्यात आले. या वितरण कार्यक्रमाचा शुभारंभ या प्रकल्पातील…

चेन्नई सुरत हायवेला समृद्धी मार्गाप्रमाणे भाव मिळण्यासाठी तातडीची बैठक ; खा. राजू शेट्टी यांच्या…

अक्कलकोट - देशात सर्वात नीचांकी दर देऊन शेतकरी समाज उध्वस्त करण्याचा घाट सरकारने घातला आहे. बागायतीसाठी सात लाख तर जिरायत जमिनीसाठी पाच लाखाचा दर निश्चित करून शेतकऱ्यांचा बळी घेण्याचे कारस्थान सुरू आहे. बाधित शेतकऱ्यांचा सरकार विरुद्ध तीव्र…

चेन्नई सुरत हायवे बाबत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी…

अक्कलकोट  : चेन्नई - सुरत ग्रीनफिल्ड हायवेमधील बाधित शेतकऱ्यांना अत्यल्प नुकसान भरपाई देऊन केंद्र सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे. आता या माध्यमातून शेतकऱ्यांच्या करोडो रुपयांच्या जमिनी बळकवण्याचा डाव सरकारकडून आखला जात आहे. तो…
Don`t copy text!