Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अर्थ
कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे राज्यातली आरोग्ययंत्रणा कोलमडली;सरकारने तातडीने हस्तक्षेप करुन संपावर…
मुंबई, दि. १५ मार्च - जुन्या पेन्शन योजना पुन्हा सुरु करण्याच्या मागणीसाठी राज्यात दोन दिवसापासून सरकारी कर्मचारी संपावर आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील आरोग्ययंत्रणा पूर्णपणे कोलमडून गेली आहे. राज्यात ‘एच३एन२’ फ्ल्यू सदृश्य…
जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यातील सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर ; शासकीय कामासाठी आलेल्या…
मुंबई : जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यातील सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. कर्मचाऱ्यांच्या या संपामुळं शिंदे-फडणवीस सरकारचे अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शिंदे-फडणवीस सरकारसोबत झालेली बैठक निष्फळ ठरल्यानंतर कर्मचारी…
शेतकऱ्यांना खरीपाचे पीक कर्ज वेळेत द्या;खतांसह, बी-बियाण्यांचे दर कमी करा – विरोधी पक्षनेते…
मुंबई, दि. १४ मार्च - शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्यापूर्वी वेळेत आणि पुरसे पीक कर्ज उपलब्ध करुन द्यावे तसेच खतांसह, बी-बियाण्यांचे दर कमी करावेत. तसेच दर पडल्यामुळे राज्यातला कांदा उत्पादक अडचणीत आला आहे, सरकारने जाहिर केलेले अनुदान पुरेसे…
जुन्या पेंशन योजनेसाठी सुरू असलेल्या आंदोलनातून सरकारने तातडीने मार्ग काढावा – अजित पवार
मुंबई दि. १४ मार्च - जुन्या पेंशन योजनेसाठी शासकीय कर्मचार्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्याने अत्यावश्यक सेवेत अडथळा निर्माण झाला तर सर्वसामान्य जनतेचे हाल होतात. त्यामुळे आंदोलनातून मार्ग काढण्यासाठी सरकारने तातडीने प्रयत्न करावा अशी मागणी…
वन उपज तपासणी नाक्याचे लोकार्पण होवून तीन महिने लोटले तरी कार्यान्वित नाही, चर्चाना उधाण
अक्कलकोट, दि.13 : तालुक्यातील कर्जाळ येथे कुठलाही गाजावाजा न करता सोलापूर वन विभागाने वन उपज तपासणी नाकाचे लोकार्पण सोहळा होवून 3 महिने होत आली, अद्यापही कार्यान्वित करण्यात आलेले नाही. दरम्यान दि.24 जानेवारी 2023 रोजी मुख्य वनसंरक्षक पुणे…
संपात सहभागी होणाऱ्या शासकीय- निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणार – सामान्य…
मुंबई, दि. १३ : दि. १४ मार्च पासूनच्या संपात सहभागी होणाऱ्या शासकीय- निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे राज्य शासनाचे सचिव सुमंत भांगे (साविस) यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे. राज्य शासकीय कर्मचारी…
कारखाना निवडणुकीनंतर आता बाजार समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी, राजकीय हालचालींना वेग
मारुती बावडे
अक्कलकोट : येथील श्री स्वामी समर्थ कारखान्याची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता तालुक्यात दुधनी व अक्कलकोट बाजार समितीच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात आणि ही रणधुमाळी सुरू होऊ शकते अशा…
महिला बचत गटांच्या प्रदर्शनाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट
पुणे दि. १२ : पुणे महानगरपालिकेच्यावतीने कै. नथुजी दगडू मेंगडे जलतरण तलाव व व्यायामशाळा, कर्वेनगर येथे महिला दिनानिमित्त आयोजित महिला बचत गटांच्या प्रदर्शन आणि विक्री स्टॉलला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी…
राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान
मुंबई, दि. १३: राज्यात अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा…
कर्मचारी संपाबाबत तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक ; जुनी पेन्शन…
मुंबई, दि. १३: राज्य शासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या मागणीबाबत अभ्यास करण्यासाठी राज्य शासन प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती गठीत करणार आहे. विहीत कालावधीत ही समिती अहवाल देईल. निवृत्तीनंतर…