ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

धावत्या रेल्वेमध्ये अंगावर पेट्रोल टाकून प्रवाशांना जिवंत जाळला ; तीन प्रवाशांचा होरपळून मृत्यू

कोझीकोड : धावत्या रेल्वेमध्ये अंगावर पेट्रोल टाकून प्रवाशांना जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार केरळमधील कोझिकोडमध्ये उघडकीस आला आहे. अलप्पुझा-कन्नूर एक्झिक्यूटिव्ह एक्सप्रेसमध्ये रविवारी रात्री पावणे दहा वाजता ही घटना घडली.  इलाथूरजवळ…

बागेश्वर बाबाच साईबाबांविरोधात वादग्रस्त विधान, ‘’त्या’’ विधानाचा शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्तांनी…

शिर्डी : बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री हे एका मागून एक वादग्रस्त विधान करत आहे. याआधी त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्या संदर्भात वादग्रस्त केला होता. आता यानंतर त्यांनी साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या विधानाचा…

राज्यातील पोलिसांवर हल्ल्याचे प्रमाण वाढले ; पोलिसांच्या मनोधैर्यावर परिणाम होण्याची शक्यता

मुंबई, दि. १५ मार्च - राज्यातील नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलीस चोवीस तास कार्यरत असतात. अनेकवेळा जिवाची पर्वा न करता ते आपले कर्तव्य बजावत असतात. मात्र कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावरच हल्ले होत आहेत. गेल्या तीन महिन्यात ३० हून अधिक हल्ले…

समृद्धी महामार्गावर ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम लावणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस

मुंबई : समृद्धी महामार्गावर ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम लावणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी दिली आहे. समृद्धी महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून अपघात मोठ्या प्रमाणावर घडत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही समृद्धी…

वन उपज तपासणी नाक्याचे लोकार्पण होवून तीन महिने लोटले तरी कार्यान्वित नाही, चर्चाना उधाण

अक्कलकोट, दि.13 : तालुक्यातील कर्जाळ येथे कुठलाही गाजावाजा न करता सोलापूर वन विभागाने वन उपज तपासणी नाकाचे लोकार्पण सोहळा होवून 3 महिने होत आली, अद्यापही कार्यान्वित करण्यात आलेले नाही. दरम्यान दि.24 जानेवारी 2023 रोजी मुख्य वनसंरक्षक पुणे…

जमिनीच्या बदल्यात रेल्वेत नोकरी दिल्याप्रकरणी सीबीआयने केली लालूप्रसाद यादव यांची चौकशी

पटना : जमिनीच्या बदल्यात रेल्वेत नोकरी दिल्या प्रकरणी सीबीआयने लालूप्रसाद यादव यांची चौकशी केली. दोन दिवसांपूर्वीच सीबीआयने राबडीदेवी यांचीही चौकशी केली होती. लालूयांची तब्बल तीन तास चौकशी सुरू होती.  सिंगापूर येथे किडनी ट्रान्सप्लान्ट…

अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथून पंधरा वर्षाचा मुलगा बेपत्ता

अक्कलकोट, दि.४ : अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथून हणमंत बसवराज हडपद हा १५ वर्षाचा मुलगा घरातून निघून गेला आहे. रेड टी शर्ट आणि जीन्स पॅन्ट त्याच्या अंगावर आहे. हा मुलगा घरातून न सांगता निघून गेला आहे.कोणाला दिसल्यास संपर्क करा. त्यांना…

परिक्षेच्या आधीच बारावीचा गणिताचा पेपर फुटलाच कसा…राज्यात असं वारंवार घडतंयच कसं, सरकार काय…

मुंबई, दि. ३ मार्च - बारावीचे पेपर सुरु आहेत. बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडराजा येथे परीक्षेच्या आधीच बारावीचा गणिताचा पेपर फुटलाच कसा... पेपरफुटीचे प्रकार असे वारंवार घडतायत कसे, सरकार काय झोपलंय का ? असा संतप्त सवाल करत विधानसभेचे विरोधी…

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शिवाजी पार्कमध्ये प्राणघातक हल्ला

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दादर भागातील माजी नगरसेवक व प्रवक्ते संदीप देशपांडे यांच्यावर आज सकाळी प्राणघातक हल्ला करण्यात आला. देशपांडे हे सकाळी दादर येथील शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉक करत असताना अज्ञात हल्लेखोराने त्यांचावर…

सुरक्षेच्या दृष्टीने जेऊर ग्रामपंचायतीने बसविले सीसीटीव्ही कॅमेरे ; तहसीलदारांच्या हस्ते लोकार्पण

अक्कलकोट,दि.१ : जेऊर अक्कलकोट तालुक्यातील जेऊर ग्रामपंचायतीने सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलत गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. या माध्यमातून गावची सुरक्षितता वाढण्यास मदत होईल, असा विश्वास तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी व्यक्त…
Don`t copy text!