ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

शेतकरी दिवाळी साजरी करणार का ? शरद पवारांचा मोठा निर्णय !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पूर आला, यात शेती उद्धवस्त झाली. इतकेच काय तर जमीनच खरडून गेली. त्यामुळे सर्व शेतकरी अस्वस्थ आहे. त्याच्या…

सोलापूर जिल्ह्यात कॉंग्रेसला बसणार मोठा धक्का : भाजपात होणार पक्ष प्रवेश !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील स्थानिक निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने हे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र…

धक्कादायक : सहा नृत्यांगनांनी केला सामूहिक जीवन संपवण्याचा प्रयत्न !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील कोल्हापूर येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील महिला सुधारगृहात ठेवण्यात आलेल्या सहा नृत्यांगनांनी सामूहिक जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या सर्व महिलांना…

मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्याचा ‘मोठा गेम’ ; जरांगे पाटलांनी उपस्थित केली शंका !

बीड : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीडमधील ओबीसी मोर्चावर तीव्र टीका केली आहे. हा मोर्चा ओबीसी समाजाचा नसून एका विशिष्ट जातीचा आहे, असा थेट आरोप त्यांनी केला. त्याचबरोबर, यामागे मुख्यमंत्री…

मनसेला महाविकास आघाडीत घेण्यास कॉंग्रेसचा नकार ?

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुकीसाठी महायुती होण्याची शक्यता नसताना आता राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाविकास आघाडीत घेण्यावरून काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात खटके उडत…

दोन मित्रांमध्ये मैत्रिणीच्या कारणावरून वाद : एकाची गळा चिरून हत्या

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना घडत असताना आता छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एसएफएस जवळील मैदानावर अंडा ऑम्लेटचा गाडा चालविणाऱ्या सुरेश भगवान उंबरकर याची मंगळवारी…

ओला दुष्काळ जाहीर करा : स्मशानभूमीत चितेवर बसून केले आंदोलन !

हिंगोली : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सरकार यावर मदतीचे आश्वासन दिले असताना आता राज्यात ओला दुष्काळ जाहिर करावा तसेच कयाधू नदीवरील खरबी बंधारा रद्द करण्याच्या मागणीसाठी डॉ.…

अजित पवारांची घोषणा : शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी पॅकेजनुसारच मदत देणार !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकार मधील उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक मोठी घोषणा केली आहे. मागच्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 31 हजार…

ग्राहकांना बसला धक्का : सोन्याच्या दराने रचला नवा विक्रम !

मुंबई : वृत्तसंस्था येत्या चार दिवसावर दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना आता देशांतर्गत वायदा बाजारात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होत आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ५ डिसेंबरची मुदत संपलेली सोने ०.५२ टक्क्यांनी वाढून…

यंदा दिवाळी पावसात : राज्यातील १५ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील प्रत्येक नागरीकासाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. दिवाळी अगदी चार दिवसांवर आली असताना अजूनही महाराष्ट्रातून पावसाचा मुक्काम हलताना दिसत नाही. हवामान विभागाने ताजा अंदाज जाहीर केलाय. त्यानुसार उद्या गुरुवार…
Don`t copy text!