Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
हिंदू वीरशैव लिंगायत समाजासाठी स्वतंत्र रुद्रभूमीची मागणी
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट शहर आणि तालुक्यातील हिंदू वीरशैव लिंगायत समाजासाठी स्वतंत्र रुद्रभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी शीलवंत व पंचम समाज बांधव अक्कलकोट यांच्यावतीने करण्यात आली. या संदर्भात नगरपरिषद…
एसटी कर्मचारी व अधिकार्यांची दिवाळी होणार गोड !
मुंबई : वृत्तसंस्था
एसटीच्या सुमारे 85 हजार कर्मचारी व अधिकार्यांना दिवाळी भेट म्हणून सहा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यासह वेतनवाढीचा फरक वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला दरमहा 65 कोटी रुपये देण्याचा आणि पात्र कर्मचार्यांना दिवाळी…
दिवाळीच्या पूर्वीच सोन्यापाठोपाठ चांदीचे दर विक्रमी पातळीवर !
मुंबई : वृत्तसंस्था
येत्या काही दिवसात दिवाळीला सुरुवात होणार असताना सोन्यापाठोपाठ चांदीचे दर विक्रमी पातळीवर गेले असून, जीएसटीसह चांदीचा दर प्रतिकिलो 1 लाख 85 हजार रुपयांवर गेला आहे. सोन्याचा दर जीएसटीसह प्रति दहा ग्रॅम एक लाख 28 हजार…
ठाकरे बंधूंची युतीची चर्चा : उदय सामंतांचा राज ठाकरेंना दिला महत्वाचा सल्ला !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात वाढलेल्या भेटीगाठींमुळे राज्याच्या राजकारणात मनसे-ठाकरे गट युतीच्या…
आम्ही त्यांच्याकडे ढुंकूणही पाहत नाही ; मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल !
मुंबई : वृत्तसंस्था
केरळच्या तिरुवनंतपुरम येथील एका 26 वर्षीय अभियंत्र्याने 9 ऑक्टोबर रोजी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. तत्पूर्वी, एका सुसाईड नोटमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरात झालेल्या लैंगिक शोषणामुळे आपण हे टोकाचे…
हवामान विभागाचा अंदाज : राज्यात उद्यापासून वादळी पावसाची शक्यता
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून हवामान पूर्णपणे कोरडे होते, ज्यामुळे मान्सूनचा राज्यातून परतीचा प्रवास झाल्याचे बोलले जात होते. मात्र, आता नव्या अपडेट्सनुसार, हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता आहे. 14…
दिवाळीत निर्माण होऊ शकतो झेंडू फुलांचा तुटवडा !
पुणे : वृत्तसंस्था
येत्या आठवड्यात दिवाळी सण येत असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण सुरु झाले असून प्रत्येक व्यक्ती सणाच्या तयारी करू लागला आहे. पुरंदर तालुक्यात झेंडू फुलांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यावर्षी मान्सूनपूर्व आणि…
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत होणार खांदेपालट ; नव्या नेत्यांना देणार संधी !
पुणे : वृत्तसंस्था
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच संघटनात्मक फेरबदल होणार असल्याची जोरदार चर्चा असताना राज्याचे माजी गृहमंत्री आणि सर्वसामान्यांच्या मनात ‘आबा’ म्हणून घर करणारे दिवंगत आर. आर. पाटील यांच्या वारशाचा ठसा पुन्हा एकदा…
शिंदेंच्या योजनेवर मुख्यमंत्र्यांचा लाल शेरा ; अंबादास दानवेंचे टीकास्त्र !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याचे मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे असताना सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी आणखी एक योजना आता बंद होणार की काय?, अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात…
महायुतीत दंगा नको नंतर रविंद्र घंगेकरांचे मोठे विधान !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातील वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय बनली आहे. सध्या पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ हे प्रकरण राज्यात गाजत आहे. या प्रकरणावर शिवसेनेचे नेते रविंद्र घंगेकर यांनी आक्रमक भूमिका…