ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

सणासुदीच्या तोंडावर सोन्याचे भाव गगनाला !

मुंबई : वृत्तसंस्था येत्या काही दिवसावर दिवाळी सण येवून ठेपला असताना देशांतर्गत वायदा बाजारात आज सोन्याच्या किमती वाढल्या, परंतु ही वाढ अल्पकालीन होती. सकाळी १० वाजता, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ५ डिसेंबर रोजी एक्सपायर होणारा…

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर अजित पवार गटाच्या मंत्र्याचे वादग्रस्त विधान !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना आता यावर अजित पवार गटाचे मंत्री बाबासाहेब पाटील यांनी एक वादग्रस्त विधान केल्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा वादंग सुरु होण्याचे चिन्ह आहे.…

सोलापूर जिल्ह्यातील अकरा पंचायत समिती सभापतीचे आरक्षण जाहीर

सोलापूर : प्रतिनिधी राज्यात स्थानिक स्वराज्य निवडणुकीची लगबग सर्वत्र सुरु झाली असून आता सोलापूर जिल्ह्यातील अकरा पंचायत समिती सभापतीचे आरक्षण आज शुक्रवारी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, उपजिल्हाधिकारी महसूल संतोष देशमुख यांच्या प्रमुख…

गुंडगिरीला राजकारणात जागा नाही ; अजित पवारांनी अखेर सोडले मौन !

पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून पुणे जिल्ह्यात वाढत असलेल्या गुन्हेगारी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. कोथरूडमधील अलीकडील गोळीबारानंतर घायवळ गँगचा म्होरक्या नीलेश घायवळ आणि त्याच्या टोळीच्या कारवायांमुळे पुणेच नव्हे तर…

अमोल कोल्हे आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची !

पुणे : वृत्तसंस्था पुणे येथील चाकण परिसरातील वाहतूक कोंडी आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात आज मोठा उद्रेक पाहायला मिळाला. खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली चाकणमधील ग्रामस्थ आणि एमआयडीसीतील कर्मचाऱ्यांनी पीएमआरडीए कार्यालयावर…

‘त्यामुळेच’ हे सरकार घाबरतेय ; आ. रोहित पवारांचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने हिवाळी अधिवेशन 10 दिवसांचे न घेता 3 आठवडे घेतले पाहिजे. यामध्ये लोकांचे काय म्हणणे आहे, अडचणी ऐकाव्यात हे आमची मागणी आहे. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना आणि कोरोना काळात नेहमी सांगत…

मंत्री योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा ; अनिल परबांचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला पोलिसांचा अहवाल डावलून शस्त्र परवाना मंजूर करण्यात आला. याप्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची ताबडतोब मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी ठाकरे गटाचे…

खळबळजनक : शेतीचा वाद अन महिलेचे पाय तोडण्याचा प्रयत्न !

बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्या गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारीच्या माध्यमातून चर्चेत येत असताना आता पुन्हा एकदा शेतीच्या वादातून एका महिलेचे पाय तोडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची खळबळजनक घटना बीड जिल्ह्यातील अंजनवती गावात…

पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर : महाविकास आघाडीला केले लक्ष !

मुंबई : वृत्तसंस्था देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आले असून या दौऱ्यात त्यांच्या हातून अनेक विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन समारंभानंतर पंतप्रधान…

मनोज जरांगे पाटलांना डिस्चार्ज मिळताच घेतली मोठी भूमिका !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना आज ( दि. ८ ऑक्टोबर) छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. उपचारांनंतर ते आता अंकुश नगर येथील त्यांच्या घरी परतणार…
Don`t copy text!