ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा महत्वाचा निर्णय;रेडी रेकनरच्या दरात कोणतीही वाढ नाही

मुंबई , दि.३१ः वार्षिक बाजार मुल्य दर म्हणजेच रेडी रेकनरचे दर प्रत्येक वर्षी 1 एप्रिल रोजी जाहीर करण्यात येतात. त्यानुसार स्थावर व जगंम मालमत्तेचे सरासरी दर निश्चित करण्यात येतात. यावर्षी क्रेडाई, विकासक व इतर सामान्य…

राहुल गांधी यांना ‘’या’’ प्रकरणी दोन वर्षाची शिक्षा

दिल्ली : २०१९ मध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी आडनावाबाबत केलेल्या टीकेच्या प्रकरणी सुरत न्यायालयाने आज आपला निकाल दिला आहे. न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवले असून आता त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मोदी…

देशातील सहा राज्यांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ ; या पार्श्वभूमीवर केंद्राचा…

नवी दिल्ली : देशातील सहा राज्यांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यामुळे चिंतेत असलेल्या केंद्र सरकारच्या आरोग्य सचिवांनी सहा राज्यांना पत्र लिहिले आहे. ज्या सहा राज्यांना पत्र लिहिले आहे त्यात महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा,…

महागाईत आणखी भर ; घरगुती सिलेंडर ५० रुपयांनी, तर व्यावसायिक सिलेंडर ३५० रुपयांनी महागला

दिल्ली : देशात वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक होरपळला जात आहे. आता आणखी या महागाईत भर पडणार आहे. आज पासून म्हणजेच १ मार्च पासून घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत. घरगुती सिलेंडरचे दर हे ५० तर व्यावसायिक सिलेंडर…

ग्रीनफिल्डचा वाद पेटला;आक्रमक शेतकरी भेटले गडकरींना:जिल्हाधिकारी व आमदारांना घेऊन मला संपर्क…

अक्कलकोट,दि.२६ : प्रतिनिधी : बहुचर्चित चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड हायवेच्या भूसंपादनात बाधित शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदला दिल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रविवारी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे जाऊन भेट घेतली.दर…

IPL चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी; यंदाची IPL दिसणार मोफत…

मुंबई : IPL च्या दृष्टीने क्रिकेटच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. IPL संदर्भात Reliance Jio ने एक घोषणा केली आहे. जिओ ने सांगितले आहे की, IPL २०२३ आता jio cinema वर लाईव्ह स्ट्रीम केले जाणार आहे. ३१ मार्चपासून सुरु होत असलेल्या…

विधानसभेतील कार्यालयानंतर आता शिंदे गटाने शिवसेनेचे संसदेतील कार्यालय घेतले ताब्यात

दिल्ली :  निवडणूक आयोगाने आता पक्षचिन्ह आणि पक्षाचे नाव शिंदे गटाला दिल्याने शिंदे गट सक्रिय झाला आहे. शिवसेनेच्या सर्व आस्थापना आणि पक्ष कार्यालयाचा ताबा घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सोमवारी विधिमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा…

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या घरावर ईडीची धाड ; लक्ष विचलित करण्याच्या हेतूने छापेमारी…

छत्तीसगड : छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या घरावर ईडीची धाड पडल्याच वृत्त आहे. ईडीच्या धाडी संदर्भात मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी स्वतः ट्वीट करून माहिती दिली आहे. बघेल यांच्यासह छत्तीसगड प्रदेश काँग्रेस समितीचे कोषाध्यक्ष, पक्षाचे…

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटना आणि एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांत…

दिल्ली : रविवारी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छात्र संघाच्या कार्यालयात डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटना आणि एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांत जोरदार हाणामारी झाली. यात डाव्या संघटनांनी शिवाजी महाराज यांच्या फोटोवरील हार काढून फोटो फेकून…

राजधानी दिल्लीत ‘आदि महोत्सवा’चे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत आजपासून ‘आदि महोत्सव’ सुरू झाला आहे. यात राज्यातील आदिवासी संस्थांची तसेच कारागिरांनी दालने उभारली आहेत. मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियममध्ये या महोत्सवाची सुरूवात झाली. या महोत्सवाचे उद्घाटन प्रधानमंत्री…
Don`t copy text!