ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

ताज्या बातम्या

ओडिशा रेल्वे दुर्घटना प्रकणी CBIची मोठी कारवाई ;  तीन कर्मचाऱ्यांना अटक

ओडिशा : बालासोरमध्ये झालेल्या रेल्वे अपघात प्रकरणी सीबीआयने काल मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने या प्रकरणी रेल्वेच्या तीन अधिकाऱ्यांना अटक केली आहे. सेक्शन इंजीनिअर मोहम्मद आमिर खान, अरुण कुमार मोहंता आणि टेक्नीशियन पप्पू कुमार यांना…

मातृभाषेचा अंगीकार करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

नागपूर :  मातृभूमी, मातृभाषा आणि माता या तीन बाबी सर्वश्रेष्ठ असून सर्वांनी जाणीवपूर्वक मातृभाषेचा अंगीकार करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज येथे केले. कोराडी येथे भारतीय विद्या भवनतर्फे उभारण्यात आलेले…

राज्य सरकार जाहीर करत असलेल्या पाच लाखातून हा प्रश्न सुटणार नाही ;एक तज्ज्ञ कमिटी तयार करून संपूर्ण…

पुणे दि. १ जुलै - अपघात झाला की राज्यसरकार पाच लाख रुपये जाहीर करते. या पाच - सहा लाखातून हे प्रश्न सुटणार नाही असा टोला लगावतानाच जे झाले ते वाईट झाले असून यासंदर्भात या देशामध्ये रस्ते व त्याचे नियोजन या सगळ्या संबंधीचे ज्ञान…

बीआरएस भाजपची ‘बी’ टीम, महाराष्ट्रात परिणाम होणार नाही; तेलंगणा पॅटर्न फसवा, लवकरच पोलखोल करू : नाना…

मुंबई, दि. २६ : तेलंगणातील भारत राष्ट्र समिती ही भाजपची बी टीम असून महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांचा काहीही परिणाम होणार नाही. मतविभाजनामुळे कोणाला फायदा होतो हे राज्यातील जनतेला माहित आहे. तेलंगाणात बीआरएस पक्षाला मोठे खिंडार…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्ह्यात स्वागत

 सोलापूर, दि. 25  :- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज सोलापूर विमानतळ येथे जिल्हावासियांच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत ग्रामविकास व पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन…

राम मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठेची तारीख जाहीर ”या” तारखे दरम्यान होणार प्रभू…

अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराची पायाभरणी केल्यानंतर राम मंदिर जनतेसाठी कधी खुलं होणार,याची देशवासीयांना मोठी उत्सूकता आहे. याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यातच आता अयोध्येतील राम मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठेची तारीख जाहीर झाली…

मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कार वितरण सोहळा २३ जून रोजी मुंबईत;केंद्रीय मंत्री नितीन गडकरी…

मुंबई ( प्रतिनिधी ) : मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण 23 जून २०२३ रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात केंद्रीय मंत्री श्री.नितीन गडकरी यांच्या हस्ते दु.३ वाजता…

साखर कारखाना उभारणीसाठी हवाई अंतर अटीबाबत समिती;शेतकरी कंपन्यांच्या इथेनॉल निर्मितीसाठी उद्योग विभाग…

मुंबई, दि.१५:- साखर कारखाना उभारणीसाठी २५ किलोमीटर हवाई अंतराची अट शिथील करण्याबाबत समिती नियुक्त करण्यात येईल. तसेच शेतकरी कंपन्यांना इथेनॉल निर्मितीसाठी परवानगी देण्याबाबत उद्योग विभागाकडून धोरण निश्चित करण्यात येईल,…

निर्णय बदलला ! आकाशवाणी पुणे केंद्रावरुनच बातमीपत्रे प्रसारित होणार

मुंबई, दि. १५ - आकाशवाणी पुणे केंद्रातील वृत्त विभाग बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर प्रसारभारतीने मागे घेतला असून या केंद्रावरुनच यापुढे बातमीपत्रे प्रसारित होणार असल्याचे आदेश प्रसारभारतीने आज…

मान्सून संदर्भात मोठी अपडेट ; अखेर मान्सून देशात दाखल

मुंबई: मान्सून संदर्भात हावामन विभागाने आनंदाची बातमी दिली आहे, ती म्हणजे अखे मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची घोषणा हवामान खात्याने केली आहे. यावेळी मान्सून तब्बल आठ दिवस उशिरा भारतात पोहोचला आहे. येत्या १६ तारखेपर्यंत महाराष्ट्रात त्याचे…
Don`t copy text!