ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

ताज्या बातम्या

वंदे मातरम् आणि भारत माता की जयच्या घोषणांनी निनादला जपान ; दिवसभराच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस…

टोकियो, 23 ऑगस्ट : जपान दौऱ्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मान्यवरांच्या भेटी घेतल्या आणि दिवसभराच्या घडामोडी संपत असताना भारताने चंद्रावर पाऊल ठेवले, तो क्षण जपानमधील भारतीयांसोबत आनंदाने साजरा केला.…

चंद्रयान मोहिमेचे यश हा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उत्स्फूर्त…

मुंबई दि. २३: भारत आज महासत्तेकडे वाटचाल करीत आहे, त्यामुळे चंद्रयानाचे यश हे देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा ठरले आहे, या मोहिमेमुळे भारताचे अवकाश संशोधनातील श्रेष्ठत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

आजपासून 2410 रुपये प्रति क्विंटल दराने नाफेड व एनसीसीएफकडून कांदा खरेदी सुरू;राज्यातील शेतकऱ्यांना…

नवी दिल्ली, दि. 22: केंद्र सरकार भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ मर्यादित (नाफेड) आणि भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघ मर्यादित (एनसीसीएफ) मार्फत राज्यातील 2 लाख मेट्रिक टन कांदा 2410 रुपये प्रति क्विंटल या…

प्रेस कौन्सिलची महाराष्ट्र सरकारला नोटीस; पत्रकारांच्या आंदोलनाचा मोठा विजय

मुंबई : महाराष्ट्रातील पत्रकारांवर होणारे हल्ले आणि सरकारच्या बघ्याच्या भूमिकेची प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने स्वत:हून(स्यू-मोटो अ‍ॅक्शन) दखल घेतली असून पाचोरा पत्रकार हल्ला प्रकरणी पीसीआयने महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली आहे.. या…

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरात सव्वा लाख पीएम किसान समृद्धी केंद्राचे लोकार्पण

मुंबई दि २६ :-  राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातून आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील साडे आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे १८ हजार कोटी रुपये थेट जमा केले. तसेच देशातील १ लक्ष २५…

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत आणि राहतील : फडणवीस

मुंबई,दि.२४ : महायुतीतील सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी वास्तव ओळखले पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि तेच मुख्यमंत्री राहतील, असे स्पष्ट प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. माध्यमांमध्ये…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली सहकुटुंब पंतप्रधानांची भेट; काय आहे भेटीचे कारण … ! जाणून…

दिल्ली,दि.२२ : मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे यांनी आज सहकुटुंब दिल्ली येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे, सुविद्य पत्नी सौ. लता शिंदे,…

रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळच्या इरशावाडी गावावर दरड कोसळली ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटना स्थळी…

रायगड : रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळच्या इरशावाडी या गावावर मोठी दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी रात्री ११ ते १२ वाजेच्या सुमारास गावात दरड कोसळली असून त्यात ४० ते ५० घरं मलब्याखाली दबळे गेल्याची माहिती समोर आली आहे. पाच ते सहा…

भारताची अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक झेप – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 14:- ‘चांद्रयान-3 मोहिम भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक झेप ठरेल,’असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या वैज्ञानिक, अधिकारी आणि…

राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर; अजित दादा अखेर अर्थमंत्रीच !

मुंबई, दि. १४: राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी…
Don`t copy text!