ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

ताज्या बातम्या

मोठी बातमी : माओवाद्यांच्या हल्ल्यात एक जवान शहीद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात माओवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात छत्तीसगड सशस्त्र दलाचा (सीएएफ) एक जवान शहीद झाला आहे. तर एक जवान जखमी झाला असून बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास आमदाईघाटी लोहखनिज खाण…

देशात कांदा स्वस्त मिळावा म्हणून निर्यातीवर बंदी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशवासीयांना कांदा स्वस्त दरात उपलब्ध व्हावा, यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातल्याची माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग यांनी दिली आहे. सरकारने ८ डिसेंबर २०२३ पासून ३१ मार्च २०२४…

ग्राहकांना मोठी संधी : सोन्यासह चांदीच्या दरवाढीला मोठा ब्रेक

मुंबई : वृत्तसंस्था येत्या काही दिवसात लग्नसराई होत असून आतापासून वधूकडील मंडळी बाजारात खरेदीसाठी येत आहे पण काही दिवसापासून सोन्यासह चांदीच्या दरात चढ उतार होत असल्याने अनेक ग्राहकांच्या जीवाला घोर लागला होता. पण आता त्यांना दिलासा…

महादेव ॲपच्या मालकाला दुबईतून अटक !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था महादेव ॲपच्या मध्य्मातुना अनेक ठिकाणी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सट्टेबाजी सुरु होती, या ॲपला भारतात बंदी घालण्यात आली असून बाकी काही देशात हे सुरु असतांना आता महादेव बेटिंग ॲपच्या मालकाला अटक झाली आहे. महादेव बेटिंग…

कॉंग्रेसच्या खासदाराकडे आढळले ३०० कोटींची कॅश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील भाजपचे वाढत असलेले ताकदीला थांबविण्यासाठी कॉंग्रेससह सर्वच विरोधकांनी एकत्र येत आघाडी उघडली आहे मात्र, आता कॉंग्रेसच्या एका खासदारांने भ्रष्टाचारा नवा विक्रम गाठला आहे. काँग्रेस खासदार धीरज साहू व…

राज्यात थंडी वाढणार : काही जिल्ह्यात हवामान बदलले !

मुंबई : वृत्तसंस्था देशभरातील अनेक राज्यात बदलत्या हवामानामुळे अनेक शेतकरी हैराण झाले असून मिचॉंग चक्रीवादळामुळे हवामानावर परिणाम झाला आहे. भारताच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. याचा प्रभाव राज्याच्या हवामानावरही…

पोलीस भरतीमध्ये मोठा घोटाळा : एसआयटीमार्फत चौकशी करा !

मुंबई : वृत्तसंस्था देशात लोकसभा निवडणुकीपूर्वी आता राज्यात आम आदमी पक्ष मोठ्या प्रमाणात सक्रीय झाला असून नुकतेच राज्यात तलाठी, वनविभाग व पोलीस भरतीमध्ये मोठा घोटाळा झाला असून या घोटाळ्याची विशेष तपास यंत्रणेमार्फत (एसआयटी) चौकशी…

खोटी आश्वासने देऊन काही होत नाही : पंतप्रधान मोदींचा विरोधकांना टोला !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था खोटी आश्वासने देऊन काही साध्य होत नाही. कारण निवडणूक जिंकण्यापूर्वी लोकांची मने जिंकावी लागतात, असे नमूद करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना टोला लगावला. शनिवारी विकसित भारत संकल्प यात्रेच्या…

राज्यात एनआयएची मोठी कारवाई : ४३ ठिकाणी छापेमारी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील ४४ ठिकाणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने दि.९ डिसेंबर आज सकाळी छापेमारी करण्यात आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार कर्नाटमध्ये १, तर महाराष्ट्रात ४३ ठिकाणी कारवाई…

देशाच्या अर्थव्यवस्थेने विकासाचा वेग कायम राखला : अर्थमंत्री

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात सर्वच क्षेत्रांच्या उल्लेखनीय योगदानामुळे अर्थव्यवस्थेने आपला विकासाचा वेग कायम राखल्याचा दावा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केला. तसेच यूपीए सरकारच्या काळात विविध योजना केवळ नावासाठी होत्या तर…
Don`t copy text!