Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
२०२४ च्या निवडणुकीत सर्वात मोठा विजय हवा ; पंतप्रधान मोदी !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राजस्थानसह तीन राज्यांत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर भारतीय जनता पक्षाचा आत्मविश्वास बळावला आहे. २०१९ मधील लोकसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशाचा विक्रम मोडून काढेल, असा विजय २०२४ च्या निवडणुकीत मिळवण्याचे…
मोठी बातमी : लोकप्रिय मोटिवेशनल स्पीकर विवेक बिंद्रावर गुन्हा दाखल !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
प्रत्येक व्यक्ती सध्या सोशल मिडीयाच्या युगात वावरत आहे. त्यामुळे प्रत्येक जण युट्युब बघत असतो. यावर अनेकदा तुम्हाला विवेक बिंद्रा नाव तुम्ही पाहिले असेल. विवेक बिंद्रा हे लोकप्रिय मोटिवेशनल स्पीकर असून त्यांच्या…
यंदा कापूस उत्पादन घटण्याचा अंदाज !
मुंबई : वृत्तसंस्था
देशभरातील अनेक राज्यातील उत्पादक भागात कमी उत्पादन झाल्यामुळे सध्या सुरू असलेल्या हंगामात कापसाचे उत्पादन सुमारे आठ टक्क्यांनी घसरून २९४.१० लाख गठडी होण्याचा अंदाज इंडियन कॉटन असोसिएशनने व्यक्त केला आहे. मंगल…
भावाला किडनी दिल्याने पत्नीला दिली फारकत !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्ह्यात भावाचे प्राण वाचवण्यासाठी मूत्रपिंड (किडनी) दान केली म्हणून एका महिलेला तिच्या पतीने व्हॉट्सअॅप कॉल करून फारकत दिल्याची घटना घडली. यानंतर पोलिसांनी पत्नीला तीन तलाक म्हणत काडिमोड…
नौदलात लवकरच सामील होणार राफेल
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय नौदल फ्रान्सकडून २६ राफेल जेट लढाऊ विमानांची खरेदी करण्यापासून एक पाऊल दूर आहे. फ्रान्सने अधिकृतरीत्या या खरेदी कराराबाबतच्या बोलीचा सविस्तर तपशील पाठवून दिला आहे. या जेट विमानांचे विमानवाहू युद्धनौका…
दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन जवान शहीद !
श्रीनगर: वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात गुरुवारी दहशतवाद्यांनी घात लावून लष्कराच्या दोन वाहनांना लक्ष्य केले. या हल्ल्यात ३ जवान शहीद झाले. तर जखमी झालेल्या ३ जवानांची प्रकृती चिंताजनक आहे. लपलेल्या दहशतवाद्याविरोधात व्यापक…
इस्रायल करणार हजारो भारतीय कामगारांची भरती !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
इस्रायल-हमास युद्धामुळे बांधकाम क्षेत्रासह विविध क्षेत्रात निर्माण झालेल्या मजुरांचा तुटवडा भरून काढण्यासाठी इस्रायलकडून भारतातून मोठ्या प्रमाणात कामगारांची भरती केली जाणार आहे. यासाठी इस्रायलच्या एका पथकाने गत…
ग्राहकांच्या उत्साहावर फिरले पाणी ; सोन्यासह चांदीच्या दरात वाढ !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या आठवड्याच्या शेवटी सोन्यासह चांदीत मोठी दरवाढी झाली होती. हे दरवाढीचे सत्र कायम आहे. लग्नसराईमुळे सराफा बाजार सध्या फुलला आहे. अशावेळी या दरवाढीने ग्राहकांच्या उत्साहावर पाणी फेरले आहे. जागतिक बाजारात दरवाढीला…
शक्तिशाली भूकंपाने चीन हादरले : १२७ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
वायव्य चीनमध्ये सोमवारी मध्यरात्री उशिरा आलेल्या शक्तिशाली भूकंपात १२७ जणांचा मृत्यू झाला, तर ७०० हून अधिक जण जखमी झाले. ६.२ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपानंतर जवळपास ३२ हून अधिक लहान-मोठे धक्के जाणवले, गत १३…
२०२४ नंतरही विरोधक विरोधी बाकावरच बसणार ; पंतप्रधान मोदी !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेतील घुसखोरीचे विरोधी पक्ष अप्रत्यक्षपणे समर्थन करत असल्याचा आरोप केला. तसेच विरोधकांच्या या वर्तणुकीमुळे आगामी लोकसभेतही त्यांचे संख्याबळ घटून ते विरोधी बाकांवरच राहतील, असा दावा…