Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
मोठी बातमी : देशातील ४९ खासदारांचे निलंबन !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
"सभागृहात संसद सुरक्षा भंग मुद्द्यांवरून विरोधी पक्षातील खासदारांनी आक्रमक होत गृहमंत्र्यांनी सभागृहात येऊन निवेदन करावं अशी मागणी केली होती. परिस्थिती लक्षात घेऊन गृहमंत्र्यांनी मागणी मान्य करणे गरजेचे होते.…
पंतप्रधानांनी केले स्वर्वेद महामंदिराचे उद्घाटन !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या दोन दिवसापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी काशी दौऱ्याचा सोमवारी दुसरा असून उमरा येथे असलेल्या स्वर्वेद महामंदिराचे पंतप्रधानांनी उद्घाटन केले. हे 7 मजली मंदिर 20 वर्षांत 100 कोटी रुपये खर्चून बांधले गेले. पीएम…
दहशतवादी दाऊद इब्राहिम कराची रुग्णालयात दाखल !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिम आज देखील अनेक घटनेच्या माध्यमातून चर्चेत येत असतो पण सध्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कराचीच्या रुग्णालयात दाखल आहे. त्याला विष देण्यात आल्याचा संशय प्रसारमाध्यमांनी…
पंजाबमध्ये पुन्हा चकमक ; तीन गुंडांनी केले आत्मसमर्पण !
चंडीगड : वृत्तसंस्था
पंजाबमध्ये मोगा जिल्ह्यात रविवारी पहाटे गुंडांवरील कारवाई सुरूच असून आणखी एक चकमक झाली. पोलिसांसोबत झालेल्या गोळीबारानंतर लकी पटियाल टोळीच्या तीन गुंडांना अटक करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले.
मिळालेल्या…
देशभरातील ९५ टक्के लोकांकडे विमा नाहीच !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सरकार आणि विमा नियामकाच्या प्रयत्नानंतरही देशातील सुमारे ९५ टक्के लोकांनी विमा घेतलेला नाही, असे नॅशनल इन्शुरन्स अकादमीने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष…
संसद घुसखोरी कटातील सूत्रधाराने पुरावे केले नष्ट !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
संसदेतील घुसखोरीच्या कटाचा मुख्य सूत्रधार ललित झा याला सात दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. ललितने कटाचे पुरावे नष्ट करण्यासाठी प्रत्यक्ष घुसखोरी करणाऱ्या आपल्या चार साथीदारांचे मोबाईल जाळून टाकल्याचे समोर…
पंतप्रधान मोदींच्या उपस्थिती राजस्थानात शर्मांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील भाजपने मध्यप्रदेशात मुख्यमंत्री पदाची घोषणा केल्यानंतर आता १५ डिसेंबर रोजी राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागलेले भजनलाल शर्मा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जयपुरच्या ऐतिहासिक अल्बर्ट हॉलच्या बाहेर…
देशातील ११ कोटी महिलांची पाण्यासाठीची वणवण संपली !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील ७२ टक्के घरांमध्ये 'हर घर जल योजना'च्या माध्यमातून पिण्याचे स्वच्छ पाणी पोहोचविण्याचे लक्ष्य गाठण्यात केंद्र सरकारला यश आले आहे. त्यामुळे देशभरातील जवळपास ११ कोटी महिलांना पाण्यासाठी करावी लागणारी वणवण…
वीटभट्टीच्या चिमणीत स्फोट : ४ कामगारांचा मृत्यू तर ३० गंभीर !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील पश्चिम बंगालमध्ये एक भीषण दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. २४ परगना जिल्ह्यात वीटभट्टीच्या चिमणीत बुधवारी १३ डिसेंबर सायंकाळच्या सुमारास अचानक स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत ४ कामगारांचा मृत्यू झाला आहे.…
मोठी बातमी : संसदेच्या बाहेर फटाके फोडून दोघे शिरले सभागृहात !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशाचे सर्वात महत्वाचे मानले जाणारे संसद भवनाच्या बाहेर दोन जणांनी फटाके फोडले. घोषणाबाजी केली. त्यानंतर हे दोघेही गॅस घेऊन प्रेक्षक गॅलरीत आले. तिथून हे दोघेही सभागृहात शिरले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. अचानक एक…