Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
आनंदाची बातमी : ‘या’चारचाकीवर मिळणार लाखो रुपयांची सूट !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अनेक लोकांनी दिवाळीचा उत्साहात आपल्या घरी चारचाकीचे आगमन केले असेल पण ज्या कुणी चारचाकी घेतली नसेल त्यांच्यासाठी एक मोठी संधी येत्या काही दिवसात येणार आहे. काही दिवसातच नववर्ष 2024 सुरु होईल होईल. अशा वेळी या…
अभिनेत्री अँजेलिना हॉलिवूड सोडण्याच्या तयारीत ?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
हॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये अँजेलिना जोलीचे नाव आवर्जून घेतले जाते. तिच्या चाहत्यांची संख्या काही कमी नाही. सध्या ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. काही काळापूर्वी तिने ब्रॅड पिटपासून…
नोकरीचे आमिष देणाऱ्या शेकडो संकेतस्थळ बंद !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरातील अनेक तरुण बेरोजगार असतांना संघटित अवैध गुंतवणूक व अंशकालीन नोकरीचे आमिष दाखवत फसवणूक करणारे १०० हून अधिक संकेतस्थळ बंद करण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी घेतला. या संकेतस्थळांचे संचलन…
मिचाँग चक्रीवादळ आंध्र प्रदेशात देणार धडक !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील अनेक राज्यात पावसाचा कहर सुरु असतांना आता बंगालच्या उपसागरातून 2 डिसेंबर रोजी उदयास आलेले मिचाँग चक्रीवादळ आज दुपारी आंध्र प्रदेशातील बापटलाजवळ नेल्लोर-मछलीपट्टनम दरम्यान धडकणार आहे. हवामान विभागाच्या…
मणिपूरात दोन गटात चकमक : १३ ठार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये म्यानमारच्या सीमेला लागून असलेल्या तेंगनौपाल जिल्ह्यात सोमवारी अतिरेक्यांच्या दोन गटांत उडालेल्या चकमकीत १३ ठार, तर अनेक जण जखमी झाले. कुकी समाजाचा प्रभाव असलेल्या लीथू गावात दुपारच्या…
श्रीराम विमानतळ सज्ज : मुख्यमंत्री योगी पोहोचले विमानतळावर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जगभराचे लक्ष लागून असलेल्या अयोध्यातील श्रीराम मंदिराचे आता मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळ जवळपास तयार झाले असून येत्या २२ जानेवारीला म्हणजेच अभिषेक करण्यापूर्वी सुरू करण्यात येणार आहे.…
आता परदेशात देखील धुमाकूळ घालणार ‘झिम्मा २’
मुंबई : वृत्तसंस्था
२०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या झिम्माचा हा सीक्वल असून हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा २' हा मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आहे. झिम्मानंतर या चित्रपटाच्या सीक्वलच्या प्रतिक्षेत प्रेक्षक होते. अखेर २४…
११ टन फुलांनी सजणार काशी विश्वनाथ मंदिर
वाराणसी : वृत्तसंस्था
देव दिवाळीला वाराणसीतील श्री काशी विश्वनाथ मंदिर परिसर २७ नोव्हेंबरला ११ टन फुलांनी सजवण्यात येणार आहे. सरकारी निवेदनातून ही माहिती मिळाली आहे. यासोबतच उत्तर प्रदेश सरकारतर्फे सोमवारी संध्याकाळी श्री काशी विश्वनाथ…
अभिनेता विक्कीने केले ‘या’ अभिनेत्रीचे कौतुक !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडीपैकी एक असलेल्या जोडी म्हणजे अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ हे आहेत. हे दोघेही अनेकदा मुलाखतींमध्ये एकमेकांबद्दल भाष्य करताना दिसून येतात. दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या एका…
दिवाळीनंतर सोन्यासह चांदीच्या दरात मोठी वाढ !
मुंबई : वृत्तसंस्था
देशभरात दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत असतांना अनेकानी सोन्यासह चांदीच्या दागिन्याची खरेदी केली कारण यंदाच्या दिवाळीत सोन्यासह चांदीचे दागिण्याच्या किमतीत मोठी घसरण झाली होती पण आता दिवाळीनंतर मात्र याच दरात मोठी वाढ…