Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
अभिजित पाटील मित्र परिवारातर्फे रविवारी चपळगाव येथे बैलगाडा शर्यत
अक्कलकोट, दि.१६ : भाजयुमोचे
माजी तालुकाध्यक्ष अभिजीत पाटील मित्र परिवारातर्फे अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथे तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.रविवार दि.१९ मे रोजी सकाळी ९ वाजता या शर्यतीला…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २९ एप्रिल रोजी सोलापूरात जाहीर सभा
सोलापूर : प्रतिनिधी
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा सोमवार, २९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता सोलापुरातील होम मैदानावर होणार आहे. भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ ही जाहीर सभा आयोजित…
मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत फेटा बांधणार नाही;आमदार राम सातपुते यांची प्रतिज्ञा
सोलापूर : प्रतिनिधी
मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत फेटा बांधणार नाही, अशी प्रतिज्ञा भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केली आहे. याबाबत रविवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आमदार राम सातपुते…
प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेते राहुल गांधींची २४ एप्रिलला सोलापुरात जाहीर सभा
सोलापूर : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून ठिकठकाणी इंडिया आघाडीच्या स्टार प्रचारकांच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील जाहीर सभा घेऊन आघाडीच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करत आहेत.…
सावधान : नूडल्स खाल्याने होवू शकतात गंभीर आजार !
सध्या लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना फास्ट फूड खाण्याची सवय लागली आहे. त्यामुळे दोन मिनिटांत इन्स्टंट नूडल्स बनवण्याची आवड आणि ट्रेंडही वाढत आहे. हल्ली पालक देखील मुलांना नूडल्स खायला आवडते म्हणून टिफिन बॉक्समध्ये किंवा भूक…
रेल्वेचा भन्नाट प्लान : उन्हाळ्याची सुट्टीत करा अशी मज्जा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक भागात आता चांगलेच उन तापायला लागले आहे. त्यामुळे अनेक लोक न्हाळ्याची सुट्टी लागली की, बाहेर फिरण्याचे वेध लागतात. शाळा-कॉलेजला सुट्टी लागल्यामुळे अनेकांना फिरण्याची आवडते तर काहींना ट्रेकिंगला.…
शरद पवारांनी उडविली कॉलर
सातारा : वृत्तसंस्था
उदयनराजे आमच्या अजिबात संपर्कात नाहीत. भाजपकडून उमेदवारी मिळाली म्हणून त्यांनी मोठी मिरवणूक काढल्याचेही मी ऐकले. ते कशाला आमच्याकडे येतील, असे सांगत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शुक्रवारी 'उदयनराजे स्टाईल'ने कॉलर…
धक्कादायक : पत्नीच्या डिग्रीवर बनावट डॉक्टर !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक मोठ्या शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना मुंबईतील मालाडच्या मालवणी परिसरातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. खून प्रकरणातील फरार बनावट डॉक्टर आणि त्याच्या पत्नीला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली. परवेझ…
रामभक्तांनो सावधान : राम मंदिराच्या नावाने सायबर गुन्हेगारी
अयोध्या : वृत्तसंस्था
अयोध्येत गेल्या काही दिवसांपासून राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची तयारी वेग धरत असताना सायबर गुन्हेगारी वाढल्याची गंभीर बाब समोर आली आहे. नुकतेच पोलिसांनी अटक केलेल्या एका भामट्याने मोफत प्रसाद वाटप, व्हीआयपी…
सजलेल्या अयोध्येत विराजमान होणार रामलल्ला
अयोध्या : वृत्तसंस्था
गेल्या पाच शतकांपासून रामभक्त ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण आता आला आहे. बहुप्रतीक्षित राममंदिर प्रतिष्ठापना सोहळा अवघा काही तासांवर येऊन ठेपला आहे. गेली अनेक दशके तंबूत राहाव्या लागलेल्या रामलल्लांची…