Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
शिंदे सरकारकडून वारकऱ्यांसाठी खुशखबर : २० हजारांचा निधी, तर महामंडळाची होणार स्थापना
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर करण्यास सुरुवात करताना वारकरी संप्रदायाबाबत मोठी घोषणा केली. यावेळी त्यांनी दहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहे, असं अजित पवार म्हणाले. अजित पवार यांनी संत…
मोठी बातमी : लालकृष्ण अडवाणी एम्स रुग्णालयात दाखल
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशाचे माजी उपपंतप्रधान व भाजपचे दिग्गज नेते लालकृष्ण अडवाणी यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी संध्याकाळी उशिरा त्यांना काही समस्या जाणवू लागल्या, त्यानंतर त्यांना एम्समध्ये नेण्यात…
ग्राहकांसाठी महत्वाची बातमी : १२ दिवस राहणार बँक बंद !
मुंबई : वृत्तसंस्था
जुलै महिन्यात तब्बल १२ दिवस जवळपास सर्वच बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे तुमची मोठी गैरसोय देखील होऊ शकते. म्हणून मोजके काही दिवसच हातात शिल्लक असल्याने होता होईल तेवढी कामे आताच निपटून घ्या. नंतर कोणतेही काम होणार…
हवामान खात्याचा इशारा : १५ राज्यात होणार अतिवृष्टी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान खात्याने १५ राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यामध्ये गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय,…
शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी राजू शेट्टी मैदानात
पुणे : वृत्तसंस्था
शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी राज्यात १ जुलैपासून वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन सुरू करणार आहे. या आंदोलनाची सुरुवात पुसद (जि. यवतमाळ) येथून करणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी सरकारला गुडघे टेकायला…
१० उत्तीर्ण तरुणांना संधी : बँकेत मिळणार नोकरी
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक तरुण तरुणीने उत्तम शिक्षण घेतल्यावर देखील नोकरी मिळत नाही, त्याच तरूणासाठी हि बातमी फार महत्वाची आहे. सध्या सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. 400 हून अधिक पदांसाठी…
तीन दिवसात सोन्यासह चांदीच्या दरात घसरण
मुंबई : वृत्तसंस्था
तीन दिवसांत चांदी दोन हजार ५०० रुपयांनी वधारली आहे; त्यामुळे शुक्रवारी चांदी ९१ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचली. या सोबतच सोनेही तीन दिवसात ८०० रुपयांनी वधारून ७३ हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे.
मे…
पोलीस भरतीबाबत गृहमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात आगामी काळात विधानसभा निवडणूक येत आहे तर दुसरीकडे राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांत एकूण 17 हजार 471 पदांसाठी पोलिस भरती प्रकिया सुरू झाली आहे. राज्यातील अनेक भागात पाऊस सुरू असल्याने ज्या ठिकाणी पाऊस आहे त्या…
दिव्यांगात्वावर मात करून जीवनात ‘योग’ आणणारे कडबगावचे विजयकुमार पाटील
अक्कलकोट : मारुती बावडे
तालुक्यातील कडबगावचे सुपुत्र विजयकुमार पाटील यांनी आपल्या दिव्यांगात्वावर यशस्वीपणे मात करून एक आदर्श जीवन पद्धतीचा अंगीकार केलेला
आहे. योग, प्राणायाम व्यायाम, सूर्यनमस्कार व्यसनमुक्ती, विषमुक्त अन्नसेवन या…
शुभ्र शिधापत्रिकाधारकांना मिळणार आरोग्य योजना
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शुभ्र शिधापत्रिकाधारकांना आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत पाच लाख रुपयांच्या मोफत आरोग्य विम्याचा लाभ घेता येईल, असा निर्णय यापूर्वीच झाला असताना आता या योजनेचा लाभ…