ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

ताज्या बातम्या

एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरले ; अनेक जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था उत्तर प्रदेशमधील गोंडा रेल्वे स्थानकाजवळदीगड-दिब्रूगड एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरले. या रेल्वे अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. ही घटना आज (दि.१८ जुलै) दुपारी घडल्याचे…

जवानांचे रक्त रोजच सांडतेय ; गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्या ; ठाकरे गटाचा हल्लाबोल

मुंबई : वृत्तसंस्था देशातील जम्मूमध्ये होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांवरून ठाकरे गटाने गृहमंत्री अमित शहा यांच्यावर हल्ला चढवला आहे. ''जम्मूमध्ये सतत होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमुळे लष्कराच्या अधिकारी व जवानांचे रक्त रोजच सांडत आहे.…

राज्यात येत्या तीन ते चार दिवसात वादळी पावसाचा शक्यता

पुणे : वृत्तसंस्था कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात येत्या २४ तासांत अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याने या जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात पुढील तीन ते चार दिवसांत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने…

अखेर मुहूर्त आला : उद्या राज्यात येणार विमानाने वाघनखे

सातारा : वृत्तसंस्था छत्रपती शिवरायांची बहुप्रतिक्षित वाघनखे अखेर विशेष विमानाने उद्या महाराष्ट्रात येणार आहेत. त्यानंतर ती साताऱ्यात आणण्यात येणार असून दि. 19 जुलैला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य सोहळा होणार…

न्यायालयाचे कामकाज ठप्प : न्यायालय गेले पाण्यात

नंदुरबार : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसापासून जोरदार पावसाचा हाहाकार सुरु असतांना बऱ्याच ठिकाणी पावसामुळे पाणी साचले आहे. अश्यात शहादा शहरात रात्री सुमारे दोन तास जोरदार पाऊस कोसळल्याने शहरातून जाणाऱ्या पाटचारीचे पाणी शहादा…

आषाढीला उपवास : साबुदाण्यापेक्षा भगरचे दर वाढले !

पुणे : वृत्तसंस्था आषाढी एकादशी एका दिवसावर आली तरी बाजारांत भगर आणि साबुदाण्याची मागणी वाढलेली नाही. दर वर्षीच्या तुलनेत मागणी घटल्याने मार्केटयार्डातील भुसार बाजारात साबुदाण्याच्या दरात मागील चार दिवसांत किलोमागे एक ते दीड रुपयांनी घट…

बेरोजगारांना मोठी संधी : ४४ हजार रिक्त पदासाठी मागविले अर्ज

मुंबई : वृत्तसंस्था देशातील अनेक तरुण आज देखील शिक्षण घेवून देखील रोजगार मिळत नसल्याने त्रस्त आहे पण त्यांच्यासाठी हि बातमी महत्वाची आहे. देशातील सर्वात मोठी टपाल नेटवर्क सेवा असलेल्या इंडिया पोस्टने ग्रामीण डाक सेवक (GDS) पदाच्या ४४,२२८…

पावसाचा हाहाकार; तरुण गेला वाहून, रेल्वे वाहतूक ठप्प

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून कोकणात सध्या पावसाने हाहाकार माजविला आहे. रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसामुळे धरणाच्या प्रवाहात 32 वर्षीय तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे. घटनेनंतर सध्या शोधमोहीम सुरू…

मोठी बातमी : गायीचे दूध महागले; विक्री दरात २ रुपयांची झाली वाढ

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील सहकारी व खासगी डेअऱ्यांची शिखर संघटना असलेल्या दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाची पुण्यात शनिवारी दि.१३ बैठक झाली. यावेळी गायीच्या दुधाच्या विक्री दरात लिटरला २ रुपये दरवाढ करण्याचा निर्णय…

पंतप्रधान मोदींचे ऑस्ट्रियामध्ये जंगी स्वागत ; ४१ वर्षांनी पहिल्यांदा ऑस्ट्रिया भेट !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच रशिया दौऱ्यानंतर मंगळवारी उशिरा रात्री ऑस्ट्रिया येथे पोहोचले. ४१ वर्षांनी भारतीय पंतप्रधानांनी ऑस्ट्रियाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यांचे व्हिएन्ना येथे रेड…
Don`t copy text!