ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

ताज्या बातम्या

पंतप्रधान मोदींनी घेतली टीम इंडियाची भेट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था टी-20 विश्वचषक २०२४ ची स्पर्धा जिंकून टीम इंडिया आज मायदेशी परतली. यानंतर टीम इंडियाचे सर्व खेळाडू, प्रशिक्षकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. टीम इंडिया आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यानचा व्हिडीओ…

‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजनेचा लाभ हवाय?

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष या अर्जाच्यासोबत हमीपत्र देखील जोडण्यात आलं आहे. या हमीपत्रात महिलांना काही गोष्टींची हमी देणं बंधनकारक असणार आहे. या योजनेचा लाभ…

टीम इंडिया मायदेशी परतताच दिल्लीत जंगी स्वागत ; मुंबईत होणार विजयी परेड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताने T-20 विश्वचषक जिंकल्यानंतर  देशभर जल्लोष झाला होता तर आता  3 दिवस बार्बाडोसमध्ये अडकलेली टीम इंडिया भारतात परतली आहे. सकाळी दिल्ली विमानतळावर पोहोचल्यानंतर टीमचा ताफा हॉटेल आयटीसी येथे पोहोचला. हॉटेलमध्ये…

माणुसकीने दिला होतकरू मुलांना आधार !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी माणूसकी फाउंडेशनच्या वतीने अक्कलकोट शहर व परिसरातील गरीब मुलांना सामाजिक बांधिलकीच्या नात्याने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. आजच्या या स्पर्धेच्या युगात हे विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी…

शेअर बाजारात नवीन विक्रम : इतिहासात गाठला ८० हजारांचा टप्पा

मुंबई : वृत्तसंस्था एचडीएफस बँक या हेवीवेट शेअर्समधील तेजीच्या जोरावर बुधवारी (दि.३) भारतीय शेअर बाजाराने सर्वकालीन उच्चांक नोंदवला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने ५७० अंकांनी वाढून पहिल्यांदाच ८० हजारांच्या अंकाला स्पर्श केला. तर…

गृहमंत्री फडणवीसांनी तरुणांना दिली आनंदाची बातमी : लाखो भरतीचा विक्रम

मुंबई : वृत्तसंस्था राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन सुरु असतांना अर्थमंत्री अजित पवारांनी घोषणांचा पाऊस पाडला होता तर आता उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी देखील राज्यातील तरुणांना आनंदाची बातमी दिली आहे. राज्य सरकारने 77 हजार 305…

देशात आजपासून नवीन फौजदारी कायदे लागू !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात आजपासून तीन नवीन फौजदारी कायदे अंमलात आले, ज्यामुळे भारताच्या फौजदारी न्याय व्यवस्थेत व्यापक बदल झाले आणि वसाहती काळातील कायदे संपुष्टात आले. भारतीय न्यायिक संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय…

विधानसभेसाठी भाजपचा कार्यक्रम ठरला : शेलार

मुंबई : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेची सध्या राज्यात जोरदार चर्चा सुरु असतांना नुकतेच भाजपची देखील अनेक ठिकाणी बैठकीचे सत्र सुरु आहे. भारतीय जनता पक्षात संघटनात्मक बदल होणार अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र भाजपच्या…

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेच कुणाला मिळणार लाभ ?

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील सरकारचे पावसाळी अधिवेशनच्या दुसऱ्या दिवशी अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. त्यात त्यांनी बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घोषित केली. या योजनेंतर्गत राज्यातील 21…

लाखो भाविकांच्या साक्षीने तुकोबांच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान

आळंदी : वृत्तसंस्था राज्यातील लाखो भाविकांच्या साक्षीने जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या ३३९ व्या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याचे आज दि.२८ जून दुपारी देहूनगरीतून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे. देहूनगरीत लाखो…
Don`t copy text!