Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
‘मी नरेंद्र दामोदरदास मोदी’ : पंतप्रधानपदाची घेतली तिसऱ्यांदा शपथ
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीत २९३ जागा जिंकत बहुमत मिळविणाऱ्या एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा रविवारी सायंकाळी देश-विदेशातील मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवन येथे पार पडला. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासह एकूण ७२…
खा.सुळे यांचा खळबळजनक दावा : आरएसएसला बदल हवा !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यात भाजपला मोठा धक्का बसल्याने राज्यात महाविकास आघाडीची जोरदार चर्चा सुरू असताना नुकतेच शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केलेल्या दाव्यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.
खा.सुळे म्हणाल्या की,…
ठाकरेंचे खासदार आमच्या संपर्कात ; शिंदेंच्या नेत्याचा दावा
मुंबई : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाल्याने निकालानंतर शिंदे गटाचे आमदार ठाकरेंच्या शिवसेनेत येण्याची चर्चा जोरदार सुरू झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या गटातील दोन खासदार आमच्या संपर्कात आहेत.…
कर्जदारांना मोठा दिलासा : आरबीआयचे रेपो रेट ?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून आता येत्या दोन दिवसात नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे तर भारतीय रिझर्व बँकेने सलग आठव्यांदा रेपो रेट 6.5 टक्क्यांवर कायम ठेवला आहे. त्यामुळे आरबीआयकडून…
मोदींनी संविधानाला केले वंदन ; ‘या’ दिवशी घेणार शपथ
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात लोकसभा निवडणूक निकाल 2024 मध्ये NDA ने बहुमत मिळवल्यानंतर आता सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. नरेंद्र मोदी यांची NDA ने नेतेपदी निवड केली आहे. त्यानंतर आता मोदींच्या शपथविधीची तारीख ठरली आहे. नरेंद्र मोदी हे…
राज्यात इतक्या महिलांना मिळाला लोकसभेला विजय
मुंबई : वृत्तसंस्था
देशातील सर्वच पक्षांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महिलांना उमेदवारी देवून संधी दिली होती यातील चार उमेदवार कॉंग्रेस पक्षाकडून रिंगणात होत्या. मात्र या १७ महिलांपैकी केवळ सात महिलांना विजयी होऊन आता लोकसभेची दारे खुली…
राज्यातील या ठिकाणी मान्सूनचे जोरदार आमगन
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील जनता नेहमीप्रमाणे यंदा देखील मान्सूनची आतुरतेने वाट आहे. मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल झाला आहे. कोकणात मान्सूनचे आमगन झाले असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये रिमझिम पाऊस पडत आहे. मान्सून राज्यात दाखल…
ग्राहकांना बसला फटका : बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ
मुंबई : वृत्तसंस्था
देशात गेल्या काही महिन्यापासून सोन्यासह चांदीच्या दरात मोठी भाववाढ होत असतांना नुकतेच बुधवारी सोन्याच्या दरात घट झाल्यानंतर आज पुन्हा सोन्याच्या दरात प्रचंड वाढ झालेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढताच…
देशातील मतदारांनी केला जागतिक विक्रम ; मुख्य निवडणूक आयुक्त
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या ४ जून जाहीर होणार आहे. आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीत सहभागी झालेल्या सर्व मतदारांचे अभिनंदन केले. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, आम्ही…
निवडणुकीच्या निकालापूर्वी देशात दुधाचे दर महागले
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून देशात जीवनावश्यक वस्तूंचे दर नियमित वाढत असताना आज पुन्हा एकदा जनतेला महागाईचा सामना करावा लागणार आहे. आजपासून दि.३ जून अमूल दूध विक्री दरात २ रुपयांनी वाढ झाली. या पाठोपाठच मदर डेअरने…