ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

ताज्या बातम्या

आग्रा किल्ल्यातील ‘दिवाण-ए-आम’ मध्ये यंदा प्रथमच होणार शिवजयंतीचा उत्सव, मुख्यमंत्री,…

मुंबई, दि. १५ – आग्रा किल्ल्याचा ‘दिवाण-ए-आम’ यंदा प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाच्या जयघोषाने निनादणार आहे. हा योग कित्येक दशकानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्र शासन आणि सामाजिक संस्थांच्या पुढाकारामुळे जुळून आला आहे. आग्रा…

देशात शैक्षणिक धोरणात बदल करून मातृभाषेतून शिक्षण देणार : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

मुंबई, दि.१०: युवा पिढीला पुढे नेणारी धोरण शासनाकडून राबवली जात आहेत. कोणत्याही समाज घटकातील विद्यार्थी शिक्षणात मागे पडू नये यासाठी शिक्षण धोरणात बदल करून मातृभाषेतून शिक्षणाला महत्व दिले जात आहे असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी…

पंतप्रधानांच्या हस्ते वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण ; अर्थसंकल्पात भरीव निधी मिळाल्याने…

मुंबई दि 10: आमचे युती सरकार सात महिन्यांपूर्वी सत्तेवर आले असून, केंद्र सरकारचा संपूर्ण पाठिंबा आम्हाला मिळत आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला 13 हजार 500 कोटी रुपये असा आजवर कधीही नव्हता इतका भरीव निधी मिळाला आहे,…

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १८ आणि १९ फेब्रुवारी रोजी पुणे दौऱ्यावर ; भाजपकडून जोरदार तयारी

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे येत्या १८ आणि १९ फेब्रुवारीला पुणे दौऱ्यावर येणार आहेत. दिवंगत लेखक बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या शिवसृष्टी या ऐतिहासिक थीम पार्क प्रकल्पाचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा…

तुम्ही कितीही चिखलफेक करत रहा, भाजपचं कमळ फुलतंच राहणार – मोदी

दिल्ली : आज लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणासाठी उभे राहिल्यानंतर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत 'भाषणबाजी बंद करा आणि अदानी, एलआयसीवर बोला', अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. त्याला प्रत्युत्तर देताना पीएम मोदी म्हणाले की, तुम्ही कितीही…

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या, १० फेब्रुवारी रोजी पूर्वनियोजित कामांसाठी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या दुपारी २.४५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं दोन वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा…

भूतान आणि महाराष्ट्र यांच्यात पर्यटन सहकार्य वाढवावे : वांगचूक नामग्येल

मुंबई : भूतान भारताचा केवळ शेजारीच नाही, तर भारताच्या सामाजिक - आर्थिक प्रगतीचा प्रशंसक देश आहे. सर्वच आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भूतान भारताच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. भारतात बौद्ध धर्माचा प्रसार झाल्यामुळे भगवान बुद्धांशी संबंधित…

देशातील मतदार जे करू शकले नाहीत ते ईडीने केले ; या लोकांनी ईडीचे आभार मानले पाहिजे – मोदी

दिल्ली : संसदेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सातव्या दिवशी पंतप्रधान लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले. यावेळी त्यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. सोबतच…

राहुल गांधीच्या भाषणा दरम्यान भाजप खासदारांचा गोंधळ ; पंतप्रधान नरेंद्र मोदीना विचारले पाच प्रश्न

दिल्ली : लोकसभेमध्ये आज धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरू झाल्या नंतर राहुल गांधी यांनी आपल्या भारत जोडो यात्रेत आलेल्या अनुभवां बाबत बोलण्यास सुरुवात केली. आपल्या भाषणात त्यांनी आरोप केला की, अग्निवीर योजना ही सैन्यदलावर थोपवण्यात आली असून ही…

तुर्की, सीरिया आणि इराणमध्ये पुन्हा मोठा भूकंप, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

तुर्कीसह सीरिया आणि इराणमध्ये पुन्हा मोठा भूकंप झाल्याची थरारक घटना समोर आली आहे. त्यामुळं मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सकाळी झालेल्या भूकंपात २०० लोकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. परंतु आता आज दुपारी तुर्कीसह इराण…
Don`t copy text!