ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

ताज्या बातम्या

काँग्रेसला मोठा धक्का..! केंद्र सरकारने केला राजीव गांधी फाउंडेशनचा परवाना रद्द

दिल्ली : सोनिया गांधी अध्यक्ष असलेल्या राजीव गांधी फाउंडेशनला मोठा धक्का बसला आहे, केंद्र सरकारने राजीव गांधी फाउंडेशनचा परवाना रद्द केला आहे. यामुळे आता राजीव गांधी फाउंडेशनला परदेशातून निधी मिळणार नाही. तसेच राजीव गांधी फाउंडेशनला…

लोकसंख्येच्या असमतोलाबाबत संघाचे सरकार्यवाहक दत्तात्रय होसबाळे यांनी केलं मोठं वक्तव्य…!

प्रयागराज : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक दत्तात्रय होसबाळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. लोकसंख्येच्या असमतोलावर त्यांनी भाष्य केले आहेत. धर्मांतर आणि घुसखोरी ही लोकसंख्या असमतोलाची कारणे आहेत असे संघाचे सरकार्यवाहक दत्तात्रय…

पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ ऑक्टोबरला व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून देशातील तरुणांशी संवाद साधणार,…

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २२ ऑक्टोबरला व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून देशातील तरुणांशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान दिवाळीनिमित्त देशभरातील ७५ हजार तरुणांना नोकरीची भेट देणार आहेत. त्यावेळी ७५ हजार तरुणांना नोकरीच्या नियुक्तीचे…

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची पक्षाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची पक्षाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तब्बल २४  वर्षांनंतर गांधी घराण्याबाहेरील एका नेत्याची देशातील सर्वात जुन्या पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली.…

पंतप्रधानांची आश्वासने आणि हेतू यात स्पष्ट फरक, काँग्रेस नेते राहुल गाधी यांनी मोदींवर साधला निशाणा

बंगळुरू : गुजरातच्या गोध्रा येथे घडलेल्या बिल्किस बानो बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सर्व ११ कैद्यांची सुटका करण्यात आली. या सर्वांची गुजरात सरकारच्या माफी योजने अंतर्गत तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. गुजरात सरकारच्या…

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी खर्गे की थरूर ? आज ठरणार !

नवी दिल्ली : राष्ट्रीय कॉँग्रेस पक्षाला आज नवा अध्यक्ष मिळणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणीला नवी दिल्ली येथील २४ अकबर रोडवर असलेल्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात सकाळी १० वाजल्यापासून सुरूवात…

चक्री वादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने वर्तवला अनेक राज्यांमध्ये पावसाचा अंदाज

मुंबई : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून २२ ऑक्टोबरपर्यंत ते चक्रीवादळाचे रूप धारण करू शकते,तेअसे हवामान खात्याने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार,…

बीसीसीआयच्या अध्‍यक्षपदी माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी तर काेषाध्‍यक्षपदी भाजप नेते आशिष शेलार यांची…

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्‍या अध्‍यक्षपदी माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांची नियुक्‍ती झाली आहे. उपाध्‍यक्षपदी राजीव शुक्‍ला तर सचिवपदी जय शहा तर काेषाध्‍यक्षपदी भाजप नेते आशिष शेलार यांची बिनविराेध निवड झाली आहे. पदाधिकारी…

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश, सहा जणांचा मृत्यू

डेहराडून : देवभूमी केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत सहा लोकांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर हे एका खासगी कंपनीचं असून ते एका गावात कोसळल्याची माहिती आहे. प्राथमिक…

मालक असावा तर असाच..! एका सराफ व्यवसाईकाने आपल्या कर्मचाऱ्यांना दिले अनोखे दिवाळी भेट

चेन्नई : चेन्नईतील एका सराफ व्यवसाईकाने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून कार आणि बाईक दिली आहे. चलनी ज्वेलर्सने रविवारी आपल्या दहा कर्मचाऱ्यांना कार तर वीस कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून बाईक भेट दिली. या कर्मचाऱ्यांनी…
Don`t copy text!